एक्स्प्लोर

Pushkar Singh Dhami Profile: उत्तराखंडचे पुढचे मुख्यमंत्री होणारे पुष्करसिंग धामी कोण आहेत?

Pushkar Singh Dhami Profile: पुष्करसिंग धामी हे तरुण नेते असून सध्या ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यावेळी धामी दुसऱ्यांदा खटीमा विधानसभा मतदार संघातून आमदार झाले आहेत.

Pushkar Singh Dhami Profile: आता पुष्करसिंग धामी उत्तराखंडचे पुढचे मुख्यमंत्री असतील. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देहरादून येथे झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. धामी हे राज्याचे 11 वे मुख्यमंत्री असतील.

पुष्करसिंग धामी कोण आहेत?
पुष्करसिंग धामी हे एक तरुण नेते असून सध्या ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. धामी यांचा जन्म पिथौरागडच्या टुंडी गावात झाला. उधमसिंह नगरच्या खतिमा विधानसभा मतदार संघातून धामी यावेळी दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत.

धामी भगतसिंग कोश्यारी यांचे अगदी जवळचे मानले जातात. पुष्करसिंग धामी हे आरएसएस पार्श्वभूमीचे नेते आहेत. राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी एबीव्हीपीमध्ये बरीच महत्त्वाची पदे भूषवली आहेत. धामी हे दोनदा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.

पुष्करसिंग धामी यांच्या नावाची घोषणा स्वत: माजी मुख्यमंत्री सीएम तीरथसिंग रावत यांनी केली. उत्तराखंड भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर पुष्करसिंग धामी म्हणाले, माझ्या पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला सेवा करण्याची संधी दिली आहे. आम्ही प्रत्येकाच्या सहकार्याने सार्वजनिक प्रश्नांवर कार्य करू.

मुख्यमंत्रिपद मिळाल्यावर ते म्हणाले की, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा या सर्वांचे आभार मानतो.” आगामी निवडणुकीत पक्ष जिंकेल का विचारल्यावर ते म्हणाले की, हे एक आव्हान असून ते मी स्वीकारतो

शुक्रवारी रात्री उशिरा तिरथसिंग रावत यांनी राज्यपालांना आपला राजीनामा सादर केला. यापूर्वी त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून राजीनामा देण्याचं सांगितलं होतं. घटनात्मक पेच निर्माण झाल्याने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Nashik Loksabha : भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chhagan Bhujbal On Nashik News : नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार, गोडसे हेच उमेदवार?Supreme Court  On OBC : एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याची याचिका फेटाळलीABP Majha Headlines : 06 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Wardha Full Speech : राऊत - ठाकरे - पवारांवर हल्लाबोल, फडणवीस गरजले बरसले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Nashik Loksabha : भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Majha Katta : छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
Mugdha Godbole Kshitee Jog :  सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Embed widget