एक्स्प्लोर

BJP Foundation Day : संकट काळात तयार झाला नव्या भारताच्या विकासाचा आराखडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाजप (BJP) आज आपला 41 वा स्थापना दिवस (Foundation day) साजरा करत आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

BJP Foundation Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तसेच भाजप सरकारनं केलेल्या कामांचाही यावेळी त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, कोरोना महामारीच्या संकटकाळात सरकारनं नव्या भारताच्या विकासासाठी आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, पहिल्यांदाच देशात एखाद्या सरकारनं शेतकऱ्यांची काळजी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील कार्यकर्त्यांना संबोधित केलं. 

मोदींनी मानले अडवाणी आणि जोशी यांचे आभार 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलताना सांगितलं की, "ही 41 वर्ष या गोष्टीची साक्षीदार आहे की, सेवा आणि समर्पणासोबतच एखादा पक्ष कसं काम करतो आणि सामान्य कार्यकर्त्याचा त्याग एखाद्या पक्षाला कुठून कुठे पोहोचवू शकतो." पुढे बोलताना ते म्हणाले की, "पक्षाला आकार आणि विस्तार देणारे आमचे आदरणीय लाल कृष्ण अडवाणी, आदरणीय मुरली मनोहर जोशी यांसारख्या वरिष्ठांचे आशीर्वाद सदैव आमच्यासोबत राहो."

पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की, "देशाचा कदाचितच असो कोणतं राज्य किंवा जिल्हा असेल, जिथे पक्षाच्या 2-3 पिढ्या खर्च झालेल्या नाहीत. मी आज जनसंघापासून भाजप पक्षापर्यंत राष्ट्रसेवेच्या यज्ञात आपलं योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आदरपूर्वक नमन करतो."

भाजपचा 'सेवा हीच संस्था' हा संकल्प : पंतप्रधान मोदी 

मोदी म्हणाले की, "डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, कुशाभाऊ ठाकरे, राजमाता सिंधिया अशा अगणित महान व्यक्तिमत्त्वांना भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून मी श्रद्धांजली अर्पण करतो." पुढे बोलताना ते म्हणाले की, "गेल्या वर्षी कोरोनाने संपूर्ण देशासमोर एक विचित्र संकट उभं केलं होतं. तेव्हा तुम्ही सगळेजण आपलं सुख आणि दुःख विसरुन देशवासियांच्या सेवेसाठी हजर झालात. तुम्ही 'सेवा हीच संस्था' हा संकल्प अंगीकारलात, आणि त्यासाठी काम केलं." 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

BJP Foundation day: भाजपचा आज स्थापना दिवस, पंतप्रधान करणार पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court: आंदोलनातील पोलिसांच्या अत्याचाराचे समर्थन करता येणार नाही, लाठीमाराची चौकशी झाली पाहिजे: सर्वोच्च न्यायालय
आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता दिल्ली पोलिसांनाही हिशेब द्यावा लागणार, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Dharmendra Pradhan Education Minister: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडताच वात पेटली, वणवा पसरला, 'या' तीन राज्यांमध्ये शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडताच वात पेटली, वणवा पसरला, 'या' तीन राज्यांमध्ये शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Embed widget