एक्स्प्लोर

जिल्हाधिकाऱ्याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

बिहारमधील बक्सर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याने देशभरातील प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांनी रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवलं.

पाटणा: बिहारमधील बक्सर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याने देशभरातील प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांनी रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवलं. मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे, असं मुकेश पांडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत म्हटलं आहे. पाटण्याहून दिल्लीत मुकेश पांडे काल सकाळी पाटण्याहून दिल्लीत आले होते. त्यानंतर सुमारे 14 तासांनी त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय? मी माझ्या इच्छेने आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूनंतर, माझ्या आत्महत्येची माहिती माझ्या नातेवाईकांना द्या. मी दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलमधील 742 नंबरच्या खोली घेतली आहे. तिथे माझ्या बॅगेत सुसाईड नोट आहे, त्यामध्ये पूर्ण माहिती दिली आहे. चार फोन नंबर सुसाईड नोटमध्ये चार फोन नंबर देण्यात आले आहेत. ते त्यांच्या नातेवाईकांचे नंबर आहेत. सध्या पोलिसांनी बॅगेतील सुसाईड नोटबाबत माहिती दिलेली नाही. त्यामुळे मुकेश पांडे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. मामाच्या हार्ट अटॅकमुळे दिल्लीत मुकेश पांडे हे बक्सरहून बुधवारी रात्री दिल्लीत आले होते. मामाला हार्ट अटॅक आल्यामुळे आपण दिल्लीला जात आहोत, असं त्यांनी सांगितलं होतं. दिल्लीतून गाझियाबादमध्ये कसे पोहोचले? मुकेश पांडे संध्याकाळी 6 वाजता दिल्लीतील जनकपुरीत पोहोचले. इथे आल्यानंतर त्यांनी कुटुंबाला व्हॉट्सअप मेसेज करुन, आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. त्या मेसेजनंतर तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र मुकेस पांडे हे आपला फोन हॉटेलमध्येच ठेवून गायब झाले होते. रात्री 8 वाजता गाझियाबादमध्ये रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळला. मुकेश पांडे यांची 31 जुलैला बक्सरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी आत्महत्या का केली हा मोठा प्रश्न आहेच, पण ते दिल्लीवरुन गाझियाबादला कसे पोहोचले हा ही मोठा प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
Nagpur Chlorine Gas Leakage: नागपूरच्या गोधनीत विषारी क्लोरिन गॅसची गळती, भयंकर विषारी वायू, पिवळा फसफसणारा द्रव; पाहा PHOTOS
नागपूरच्या गोधनीत विषारी क्लोरिन गॅसची गळती, भयंकर विषारी वायू, पिवळा फसफसणारा द्रव; पाहा PHOTOS
IND vs SL 2nd TEST Day-2 LIVE : टीम इंडियाचा 6 शिलेदार परतला! ऋषभ पंत बॅटिंगसाठी मैदानात, भारताच्या डावाला आता मिळणार नवी दिशा? जाणून घ्या LIVE अपडेट
टीम इंडियाचा 6 शिलेदार परतला! ऋषभ पंत बॅटिंगसाठी मैदानात, भारताच्या डावाला आता मिळणार नवी दिशा? जाणून घ्या LIVE अपडेट
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Embed widget