एक्स्प्लोर

देशभरातील बँकांचा खासगीकरणाविरोधात एकदिवसीय संप

इंडियन बँक्स असोसिएशन, चीफ लेबर कमिशनर आणि डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेस यांच्यामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाली. मात्र ती चर्चा निष्फळ ठरल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

मुंबई : देशभरातील बँका आज बंद राहणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधातील चर्चा निष्फळ ठरल्याने बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. इंडियन बँक्स असोसिएशन, चीफ लेबर कमिशनर आणि डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेस यांच्यामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाली. मात्र ती चर्चा निष्फळ ठरल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान, सार्वजनिक बँकांचे तात्काळ खासगीकरण होणार नाही. त्यामुळे फोरमने संप मागे घ्यावा, असे आवाहन ‘आयबीए’ आणि डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. या फोरममध्ये एआयबीईए, एआयबीओसी, एनसीबीई, एआयबीओए, बीईएफआय, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, एनओबीडब्ल्यू, एनओबीओ या सर्व संघटना सामील आहेत. सार्वजनिक बँकांचे खासगीकरण आणि बँकांचे विलीनीकरण व एकत्रिकरण करण्याला फोरमचा विरोध आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर फोरमच्या शिष्टमंडळाने 16 ऑगस्ट रोजी आयबीएची भेट घेतली. चर्चेत फोरमच्या एकाही मागणीवर निर्णय घेण्यास आयबीएने असमर्थता दर्शवत संप मागे घेण्याचे आवाहन केलं.

महत्त्वाच्या बातम्या

कांद्याच्या दरात वाढ! ग्राहकांसाठी सरकारनं घेतला मोठा निर्णय, 17 शहरात तब्बल 4000 टन कांदा, नेमका किती आहे दर?  
कांद्याच्या दरात वाढ! ग्राहकांसाठी सरकारनं घेतला मोठा निर्णय, 17 शहरात तब्बल 4000 टन कांदा, नेमका किती आहे दर?  
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
मध्य प्रदेशात विषारी दारुचे तब्बल 11 बळी, रुग्णांचे मृतदेह निळे पडले, दोन गावांवर शोककळा
मध्य प्रदेशात विषारी दारुचे तब्बल 11 बळी, रुग्णांचे मृतदेह निळे पडले, दोन गावांवर शोककळा
दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या, त्यापैकी एक सहा मजली पीजी, बहुतेक दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी; तळमजल्यावर दुकाने
दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या, त्यापैकी एक सहा मजली पीजी, बहुतेक दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी; तळमजल्यावर दुकाने

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
Gold Rate: गुड न्यूज, एका आठवड्यात सोने चांदीच्या दरात घसरण, 24 कॅरेट सोने आणि चांदीचे नवे दर जाणून घ्या
गुड न्यूज, एका आठवड्यात सोने चांदीच्या दरात घसरण, 24 कॅरेट सोने आणि चांदीचे नवे दर जाणून घ्या
Video: 'मी सांगितलं, माझा मुलाला फिट्स येतात, वडिलांनी हातात जीव सोडला, घराखाली डीजे लावणारे म्हणतात, तुम्ही धर्मविरोधी आहात..' पुणेकर वर्षा कदमांनी अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला
'मी सांगितलं, माझा मुलाला फिट्स येतात, वडिलांनी हातात जीव सोडला, घराखाली डीजे लावणारे म्हणतात, तुम्ही धर्मविरोधी आहात..' पुणेकर वर्षा कदमांनी अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला
विश्वास नांगरे पाटील कुणबी दाखल्यानं आलेले आहेत; अंतरवालीत ओबीसींचंही आंदोलन, 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी
विश्वास नांगरे पाटील कुणबी दाखल्यानं आलेले आहेत; अंतरवालीत ओबीसींचंही आंदोलन, 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी
मध्य प्रदेशात विषारी दारुचे तब्बल 11 बळी, रुग्णांचे मृतदेह निळे पडले, दोन गावांवर शोककळा
मध्य प्रदेशात विषारी दारुचे तब्बल 11 बळी, रुग्णांचे मृतदेह निळे पडले, दोन गावांवर शोककळा
Solapur : सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा बंद, स्टार एअरचा मोठा निर्णय, कंपनीनं कारण काय सांगितलं?
सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा बंद, स्टार एअरचा मोठा निर्णय, कंपनीनं कारण काय सांगितलं?
Pimpri Chinchwad Mahavitaran blast: पिंपरी-चिंचवडच्या महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट, वीजपुरवठा खंडित
पिंपरी-चिंचवडच्या महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट, वीजपुरवठा खंडित

Embed widget