एक्स्प्लोर

तुरुंगवास तात्पुरता, लवकरच अच्छे दिन, आसारामची ऑडिओ क्लिप व्हायरल

अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात आपला तुरुंगवास हा तात्पुरता असून, लवकरच अच्छे दिन येतील, असं आसारामने म्हटलं आहे.

नवी दिल्ली : अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात आपला तुरुंगवास हा तात्पुरता असून, लवकरच अच्छे दिन येतील, असं आसारामने म्हटलं आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी आसाराम बापूला नुकतीच जन्मठेपेची शिक्षा झाली. यानंतर तो जोधपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. पण सध्या त्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप आसारामला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर दोन दिवसांची आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्याने आपला तुरुंगवास हा तात्पुरता आहे, त्यानतंर अच्छे दिन नक्की येतील, असं असं आसारामने म्हटलं आहे. विशेष म्हणजे, या खटल्यात दोषी ठरलेल्या शिल्पी आणि शरद चंद्र यांच्या सुटकेसाठी आधी प्रयत्न करणार असल्याचंही आसाराम या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतो आहे. व्हिडीओ पाहा संबंधित बातम्या आसारामचं अब्जावधीचं साम्राज्य आता ही महिला सांभाळतेय! आयुष्यभर सुटका नाही, आसारामला जन्मठेप!

महत्त्वाच्या बातम्या

Sonia Gandhi : सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
दिल्लीनंतर आता कांद्याची 'चेन्नई एक्सप्रेस'; मनमाडमध्ये मोठ्या ट्रकमधून रेल्वेत भरला 800 टन कांदा
दिल्लीनंतर आता कांद्याची 'चेन्नई एक्सप्रेस'; मनमाडमध्ये मोठ्या ट्रकमधून रेल्वेत भरला 800 टन कांदा
लग्नानंतर पतीनं कष्ट करून शिकवलं; परीक्षा दिली पोलीस बनली अन्..., नोकरी मिळताच महिला कॉन्स्टेबल प्रियकरासोबत झाली फरार
लग्नानंतर पतीनं कष्ट करून शिकवलं; परीक्षा दिली पोलीस बनली अन्..., नोकरी मिळताच महिला कॉन्स्टेबल प्रियकरासोबत झाली फरार
चिरडलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच नेपाळ-तिबेट सीमेजवळील आणखी एक तलाव फुटला; भोटेकोशी, त्रिशुली, नारायणी नद्यांजवळील अनेक गावे रिकामी केली, आतापर्यंत 478 जणांचा मृत्यू, 1500 जण बेपत्ता
चिरडलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच नेपाळ-तिबेट सीमेजवळील आणखी एक तलाव फुटला; भोटेकोशी, त्रिशुली, नारायणी नद्यांजवळील अनेक गावे रिकामी केली, आतापर्यंत 478 जणांचा मृत्यू, 1500 जण बेपत्ता

व्हिडीओ

Mumbai Auto Taxi Driver Marathi News: मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स
Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्नानंतर पतीनं कष्ट करून शिकवलं; परीक्षा दिली पोलीस बनली अन्..., नोकरी मिळताच महिला कॉन्स्टेबल प्रियकरासोबत झाली फरार
लग्नानंतर पतीनं कष्ट करून शिकवलं; परीक्षा दिली पोलीस बनली अन्..., नोकरी मिळताच महिला कॉन्स्टेबल प्रियकरासोबत झाली फरार
दिल्लीनंतर आता कांद्याची 'चेन्नई एक्सप्रेस'; मनमाडमध्ये मोठ्या ट्रकमधून रेल्वेत भरला 800 टन कांदा
दिल्लीनंतर आता कांद्याची 'चेन्नई एक्सप्रेस'; मनमाडमध्ये मोठ्या ट्रकमधून रेल्वेत भरला 800 टन कांदा
चिरडलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच नेपाळ-तिबेट सीमेजवळील आणखी एक तलाव फुटला; भोटेकोशी, त्रिशुली, नारायणी नद्यांजवळील अनेक गावे रिकामी केली, आतापर्यंत 478 जणांचा मृत्यू, 1500 जण बेपत्ता
चिरडलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच नेपाळ-तिबेट सीमेजवळील आणखी एक तलाव फुटला; भोटेकोशी, त्रिशुली, नारायणी नद्यांजवळील अनेक गावे रिकामी केली, आतापर्यंत 478 जणांचा मृत्यू, 1500 जण बेपत्ता
तमिळनाडू विधानसभेत सीएम विजय यांची पुन्हा एकदा गुगली! विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न करताच विलक्षण कृतीची चर्चा; विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
तमिळनाडू विधानसभेत सीएम विजय यांची पुन्हा एकदा गुगली! विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न करताच विलक्षण कृतीची चर्चा; विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
आदित्य ठाकरेंच्या वकिलांकडून राणेंचं नाव; दिशा सालियानप्रकरणी हायकोर्टात सुनावणी पूर्ण, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
आदित्य ठाकरेंच्या वकिलांकडून राणेंचं नाव; दिशा सालियानप्रकरणी हायकोर्टात सुनावणी पूर्ण, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
Baba Ramdev : आधी वादविवाद आता नरमाईची भूमिका; बाबा रामदेव म्हणाले,
आधी वादविवाद आता नरमाईची भूमिका; बाबा रामदेव म्हणाले, " कंगना रणौत या बहिणीला फोन करू अन्..."
Nidhi Singh Death Case Gujarat: पतीचे अनैतिक संबंध; 24 वर्षीय महिलेने जीवन संपवलं, अंतर्वस्त्रांमध्ये आढळली शेवटची चिठ्ठी, पोलिसही चक्रावले, नेमकं काय लिहिलेलं?
पतीचे अनैतिक संबंध; 24 वर्षीय महिलेने जीवन संपवलं, अंतर्वस्त्रांमध्ये आढळली शेवटची चिठ्ठी, पोलिसही चक्रावले, नेमकं काय लिहिलेलं?
Nepal Flash Flood: नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
Embed widget