एक्स्प्लोर

जेटलींकडे साडे पाच किलोपेक्षा अधिक सोनं!

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर आता सोन्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र नागरिकांपेक्षा मंत्र्यांकडेच सर्वात जास्त सोनं असल्याचं दिसत आहे. कारण अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे 5 किलो 630 ग्रॅम दागिने, 15 किलो चांदी आणि 45 लाखांचे हिरे आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या संपत्तीमधून ही बाब उघड झाली आहे. जेटलींपाठोपाठ महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्याकडे 3.41 किलो सोन्याचे दागिने आणि 85 किलो चांदी आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मात्र साडेचार तोळ्याच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि नजमा हेप्तुल्ला यांच्या मालमत्तेचा तपशील जाहीर केलेला नाही. जेटली यांच्याकडे स्वत:चे सर्वाधिक सोन्याचे दागिने आहेत. जेटली यांनी 5 किलो 630 ग्रॅम वजनाच्या दागिन्यांचा प्रतिग्रॅम 2409 रुपये दरानुसार या दागिन्यांची 1 कोटी 35 लाख 62 हजार रुपये किंमत दाखवली आहे. पत्नी संगीता जेटली यांच्याकडे सुमारे 80 तोळ्यांचे दागिने, चार किलो चांदी आणि 23 लाखांचे हिरे आहेत. इतर कॅबिनेट मंत्र्यांकडील दागिने जलसंपदा मंत्री उमा भारती : सोने-चांदीची भांडी, देवाचे दागिने मिळून सहा किलो वजनाचे सोने-चांदी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू : यांच्याकडे 225 ग्रॅम सोन्याची नाणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान : पत्नीकडे 70 तोळे सोनं रसायनमंत्री अनंतकुमार :  पत्नीकडे 80 तोळे सोने आणि 10 किलो चांदी मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाच लाख 68 हजारांचे, तर पत्नीकडे 15 लाखांचे दागिने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज : सोने, चांदीचे मिळून 30 लाखांचे दागिने वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी : यांच्याकडे 16.350 ग्रॅम वजनाचे दागिने

महत्त्वाच्या बातम्या

Punjabi Singer Baljeet Singh Found Dead: हात वरच्या दिशेनं, बेडवर मृतदेह; प्रसिद्ध गायकाच्या मृत्यूनं खळबळ, पोलिसांनी रुममध्ये एन्ट्री करताच थरकाप उडवणारं दिसलं, नेमकं काय घडलं?
हात वरच्या दिशेनं, बेडवर मृतदेह; प्रसिद्ध गायकाच्या मृत्यूनं खळबळ, पोलिसांनी रुममध्ये एन्ट्री करताच थरकाप उडवणारं दिसलं, नेमकं काय घडलं?
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Embed widget