एक्स्प्लोर

मेडिकल पाठोपाठ इंजिनीयरिंगसाठी देशभरात एकच प्रवेश परीक्षा?

नवी दिल्ली : मेडिकलची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा 'नीट' ला राज्यातील विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी सूट मिळाल्याने हा विषय थंड होत नाही तोवरच इंजिनीयरिंगसाठीही एकच राष्ट्रीय प्रवेश परीक्षा घेण्याची चर्चा सुरु झालीय.     देशातील सर्व इंजिनीयरिंग कॉलेजांचं नियंत्रण करणाऱ्या एआयसीटीई म्हणजेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने याबाबत चाचपणी सुरु केलीय. मेडिकल काऊन्सिल आणि सीबीएसईने ज्याप्रमाणे एआयपीएमटी या परीक्षेला नीटमध्ये परावर्तीत केलं तसंच इंजिनीयरिंगच्या जेईई मेन या प्रवेश परीक्षेला देशभरात लागू करण्याचा विचार आहे. जेईई ही परीक्षाही सीबीएसईमार्फतच आयोजित केली जाते. सध्या जेईई मुख्य या परीक्षेच्या गुणांवर आयआयटी, एनआयटी आणि ट्रिपल आयटी या सरकारी इंजिनीयरिंग कॉलेजांचे प्रवेश निश्चित केले जातात.     सध्या देशातील काही राज्यांच्या सरकारी इंजिनीयरिंग कॉलेजातील प्रवेशासाठी केंद्राच्या म्हणजेच सीबीएसईच्या जेईई मेन या प्रवेश परिक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. ही राज्ये त्यांच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी वेगळी प्रवेश परीक्षा घेतच नाहीत. महाराष्ट्रात मात्र एमच सीईटी ही वेगळी प्रवेश परीक्षा घेतली जाते. राज्यातील एमएच सीईटीच्या परीक्षेत एसएससी बोर्डाचा बारावीचा अभ्यासक्रम आहे.     इंजिनीयरिंगसाठीही देशभरात एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर अर्थातच नीट प्रमाणे त्याची जबाबदारीही सीबीएसईकडेच येईल. त्यावेळीही नीटला झाला तसा विरोध होण्याची शक्यता आहे.   त्यामुळेच एआयसीटीई म्हणजे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी इंजिनियरिंग साठी देशभरात एकच परीक्षा ही केवळ नियोजनाच्या आणि चर्चेच्या पातळीवर असल्याचं स्पष्ट केलंय. याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही, असंही त्यांनी आवर्जून स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना

Embed widget