एक्स्प्लोर
भक्ती संगीत कार्यक्रमात 2 हजारांच्या नव्या नोटांचा पाऊस
अहमदाबाद : नव्या नोटांसाठी देश रांगेत उभं असताना गुजरातच्या अहमदाबादमध्ये भक्ती संगीत कार्यक्रमात चक्क 2 हजारांच्या नव्या नोटांचा अक्षरश: पाऊस पडला. गायकावर 2 हजार रुपयांच्या नोटा उधळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात झपाट्याने व्हायरल झाला आहे.
अहमदाबादमध्ये 1 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लोकांनी गायकावर चक्क 2 हजारांच्या अनेक नोटा उधळला. लोक नोटांसाठी रांगेत उभे असताना नोटांच्या वर्षावाने गायकही भारावला आहे. आपल्यावर देवाची कृपा झाल्याचं गायकाने म्हणणं आहे.
दरम्यान, एबीपी माझाने ह्या व्हिडीओच्या सत्यता तपासून पाहिलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement