एक्स्प्लोर

परीक्षेला बसताय, आधी आधार कार्ड दाखवा!

नवी दिल्ली : JEE या अभियांत्रिकी पात्रता प्रवेश परीक्षेसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आलं आहे. 2017 पासून विद्यार्थ्यांना आधार कार्ड बंधनकारक असेल, असं लेखी उत्तर आज लोकसभेत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात आलं आहे. JEE नंतर देशातल्या इतर परीक्षांसाठीही आधार कार्ड आवश्यक करण्याचा विचार चालू आहे. दुसरा कुणी विद्यार्थी परीक्षेला बसू नये, बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने गैरप्रकार रोखता येतील, असं सरकारचं म्हणणं आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टात आधार कार्ड बंधनकारक करता येणार नाही, असं सरकारला आधीच फटकारलेलं आहे. मात्र आम्ही बंधनकारक नाही, तर त्या योजनेचा सकारात्मक वापर करतोय, असा दावा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. JEE म्हणजेच जॉईंट एंट्रन्स एक्झॅम ही अभियांत्रिकी प्रवेशासाठीची राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षा आहे. आयआयटी आणि एनआयटी या मोठ्या संस्थांमध्ये अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी JEE परीक्षा हा मुख्य निकष ठेवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nandigram : मोठी बातमी, ममता बॅनर्जींनी नंदिग्राममध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्यालाच अटक, मिलन प्रधान यांच्या अटकेचं कारण काय?
ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची माघार, नंदिग्राममध्ये काँग्रेस उमेदवाराला अटक, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या घडामोडी
साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, साखरेच्या दरात घसरण होणार का? 
साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, साखरेच्या दरात घसरण होणार का? 
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Pakistan Mosque Blast : पाकिस्तान हादरलं! नमाजासाठी सगळे जमले आणि मशिदीबाहेर अचानक झाला मोठा स्फोट; 15 जणांचा मृत्यू, जखमींचा हादरून टाकणारा आकडा
पाकिस्तान हादरलं! नमाजासाठी सगळे जमले आणि मशिदीबाहेर अचानक झाला मोठा स्फोट; 15 जणांचा मृत्यू, जखमींचा हादरून टाकणारा आकडा

व्हिडीओ

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: पावसाचं कमबॅक! पिकांना नवसंजीवनी, विजांच्या कडकडाटासह मराठवाडा-विदर्भात पाऊस; बळीराजाला मोठा दिलासा!
पावसाचं कमबॅक! पिकांना नवसंजीवनी, विजांच्या कडकडाटासह मराठवाडा-विदर्भात पाऊस; बळीराजाला मोठा दिलासा!
Jahnavi Killekar On Trollers: 'नवरा विकला का काय?', विचारणाऱ्या ट्रोलर्सना जान्हवी किल्लेकरचं झोड झोड झोडलं, म्हणाली, 'तुमच्यासारख्या फालतू लोकांकडे...', VIDEO
'नवरा विकला का काय?', विचारणाऱ्या ट्रोलर्सना जान्हवी किल्लेकरचं झोड झोड झोडलं, म्हणाली, 'तुमच्यासारख्या फालतू लोकांकडे...', VIDEO
Bhuleshwarcha Raja Mumbai: कटू आठवणी बाजूला सारुन गणपती बाप्पाला मंडपात बसवलं, भुलेश्वरच्या राजाच्या नव्या मूर्तीचा व्हिडीओ व्हायरल
कटू आठवणी बाजूला सारुन गणपती बाप्पाला मंडपात बसवलं, भुलेश्वरच्या राजाच्या नव्या मूर्तीचा व्हिडीओ व्हायरल
Cotton : पांढऱ्या सोन्याला झळाळी! आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगली मागणी मिळण्याची शक्यता; उत्पादनापेक्षा 50 लाख गाठींनी अधिक मागणी
पांढऱ्या सोन्याला झळाळी! आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगली मागणी मिळण्याची शक्यता; उत्पादनापेक्षा 50 लाख गाठींनी अधिक मागणी
Why Dhurandhar Not Chosen For Oscars: मराठमोळ्या 'गोंधळ'समोर 3000 कोटींचा गल्ला जमवणारा 'धुरंधर' फिका ठरला, रणवीर सिंहचा ब्लॉकबस्टर ऑस्करच्या शर्यतीतून का बाहेर पडला?
मराठमोळ्या 'गोंधळ'समोर 3000 कोटींचा गल्ला जमवणारा 'धुरंधर' फिका ठरला, रणवीर सिंहचा ब्लॉकबस्टर ऑस्करच्या शर्यतीतून का बाहेर पडला?
Girish Mahajan on Uddhav Thackeray: गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलं नाही, उद्धव ठाकरेंच्या शंकेवर गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, 'एखाद्या विषयावरच लक्ष...'
गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलं नाही, उद्धव ठाकरेंच्या शंकेवर गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, 'एखाद्या विषयावरच लक्ष...'
Satana Accident News : लाडक्या बाप्पाच्या विसर्जनावेळी मोठी दुर्घटना; सटाण्यात दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू
लाडक्या बाप्पाच्या विसर्जनावेळी मोठी दुर्घटना; सटाण्यात दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू
Nagpur: राज्यातील सर्वात जास्त लांबीच्या नागपुरातील उड्डाणपूलाचे आज उद्घाटन, नितीन गडकरींसह मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती, उड्डाणपुलाला डॉ.हेडगेवार यांचे नाव
राज्यातील सर्वात जास्त लांबीच्या नागपुरातील उड्डाणपूलाचे आज उद्घाटन, नितीन गडकरींसह मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती, उड्डाणपुलाला डॉ.हेडगेवार यांचे नाव
Embed widget