एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/04/2017
- छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांवर नक्षलवाद्यांचा हल्ला, 12 जवान शहीद, 6 गंभीर जखमी https://gl/knGcrE
- तूर खरेदीवरुन शेतकऱ्यांची हुरहूर कायम, मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री पासवानांच्या भेटीला, मात्र शेतकऱ्यांना दिलासा नाहीच, 22 एप्रिलपर्यंत टोकन घेतलेल्या तुरीचीच खरेदी होणार https://gl/5zLHxK
- सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय, पणन मंत्री सुभाष देशमुखांचा सल्ला https://gl/Gf2VoX तर काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्यांची सरकारला आर्त हाक https://goo.gl/6Kby38
- तूर खरेदी केंद्रावर वयोवृद्ध शेतकरी चक्कर येऊन पडला, 28 हजाराची तूर विक्रीविना पडून, आता उपचारासाठी 50 हजाराचा खर्च https://gl/u9FXvi
- तूर खरेदी बंद झाल्यानं मराठावाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या घरातील तूर खरेदी करा अन्यथा आंदोलनाचा राजू शेट्टींचा इशारा https://gl/5zLHxK
- स्वत: ट्रॅक्टरमध्ये बसून पणन मंत्र्यांच्या घरात तुरीची पोती टाकणार, आमदार बच्चू कडू आक्रमक, कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी https://gl/HPjOl5
- नाशिकमध्ये डाळिंबाला गेल्या 40 वर्षातील नीचांकी दर, शेतकरी हवालदिल https://gl/3A273o
- शेतकरी टू ग्राहक ‘नाम’ची धान्य महोत्सवाची आयडिया, नाना- मकरंदचा शेतकऱ्यांसाठी आणखी एक उपक्रम https://gl/MAqa3U
- विरोधकांच्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा, कोल्हापुरातून उद्यापासून सुरुवात https://goo.gl/2sxfqz
- आमदारांच्या स्कॉर्पिओची स्कूलबसला धडक, जालन्याचे भाजप आमदार नारायण कुचे जखमी, सुट्ट्यांमुळे स्कूलबसमधून विद्यार्थ्यांऐवजी खासगी वाहतूक https://gl/uXumJ5
- मुंबईत सीएसटीजवळ रेल्वे रुळावर 4 फूट लांबीचा लोखंडी रॉड, घातपाताचा डाव उधळला https://gl/1TxNN5
- बनावट पासपोर्ट प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चौघे दोषी, दिल्ली कोर्टाचा निर्णय, शिक्षेवर उद्या युक्तिवाद https://gl/emPuUP
- काश्मीरमध्ये दंगली भडकवण्यासाठी तब्बल 300 व्हॉट्सअॅप ग्रुप, पोलिसांची माहिती, 90 टक्के ग्रुपवर नियंत्रण मिळवल्याचाही दावा https://gl/tHXRox तर मेहबूबा मुफ्ती पंतप्रधानांच्या भेटीला https://goo.gl/OK3Tn9
- आता गायींनाही आधार नंबर देण्याची शक्यता, तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारची तयारी https://gl/IkjykH
- मास्टर ब्लास्टर सचिन तेंड़ुलकरचा 44वा वाढदिवस, जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव, सचिनबाबतच्या रंजक गोष्टी https://gl/FXYnOu
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement