एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 03/07/2017
- आता सरपंचाचीही थेट जनतेतून निवड, सातवी पासची अट, राज्य सरकारचा निर्णय, ग्रामसभेचे अधिकार वाढवले, तर गावाचा अर्थसंकल्प सरपंच मांडणार https://gl/y3jdaQ
- जनतेतून सरपंच निवड म्हणजे लोकशाहीची हत्या, अजित पवारांचं टीकास्त्र, हेकेखोर वृत्ती सोडून निर्णयाचा फेरविचार करा, सरकारला सल्ला https://goo.gl/BqqU3k
- पोलिस तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार वडिलांवर कारवाई, कॉलेज कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी गृहराज्यमंत्री रणजीत पाटलांनी मौन सोडलं https://gl/DAzWts
- मांजर घराबाहेर फेकल्याचा जाब विचारल्यानं महिलेची हत्या, पुण्यातल्या म्हाळुंगेतला प्रकार, चौघांना अटक https://gl/pjikhy
- बनावट कंपन्यांद्वारे काळ्याचं पांढरं करणाऱ्या कंपन्या मोदी सरकारच्या रडारवर, सोनिया गांधींसह छगन भुजबळ आणि रमेश कदमही निशाण्यावर https://gl/7DfBa9
- पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये जीएसटीला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध, कापड व्यापाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज https://gl/bsFTFY
- आता LPG सिलेंडरसाठी जास्तीचे 32 रुपये मोजावे लागणार, जीएसटीचा भुर्दंड, अनुदानातही कपात https://gl/2eq4HC
- जेलमध्ये असलेले छगन भुजबळ राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार, विधीमंडळात जाऊन मतदान करु देण्याची मागणी कोर्टाकडून मान्य https://gl/9vFjry
- गुणांचा फुगवटा कमी करण्याचा प्रयत्न, दहावीच्या शालांतर्गत मूल्यमापनाबाबत सरकार फेरविचाराच्या तयारीत https://gl/vWp5L6
- पुण्यातील मंदिरातून देवाचे डोळे चोरीला, दत्तवाडीतील म्हसोबाच्या चांदीच्या डोळ्यावर डल्ला, चोरी सीसीटीव्हीत कैद https://gl/YTN653
- मोहरमच्या जुलूसमध्ये लहान मुले नकोत, हायकोर्टाचं मत, खबरदारी घेण्याचे मुंबई पोलिसांना आदेश https://gl/8Yqccp
- कोपर्डीतल्या बलात्कार पीडितेचं स्मारक उभारणार, भैय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवाराचा निर्णय, 13 जुलैला कोपर्डी बलात्कार-हत्येला वर्ष पूर्ण https://gl/ApguL5
- अकबरुद्दीन ओवेसींचं पुन्हा प्रक्षोभक वक्तव्य, मोदी, संघावर तीव्र शब्दात टीका, मुस्लिमांनी मुस्लिमांनाच मतदान करण्याचं आवाहन https://gl/X7Kma1
- ट्रेनमध्ये दारु पिऊन टीसीची दादागिरी, महिला प्रवाशाकडून घटना कॅमेरात कैद, सुरेश प्रभूंकडे ट्वीटरवर तक्रार https://gl/9PoCMt
- आषाढीसाठी 8 लाख भाविक विठूरायाच्या दरबारी, सर्व पालख्या पंढरपुरात दाखल, मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा, दर्शनासाठी तब्बल 8 किलोमीटरच्या रांगा http://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement