ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 एप्रिल 2023 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा धुमाकूळ; मदतीच्या प्रतीक्षेतील बळीराजाची पुन्हा दैना, विदर्भात मुसळधार पाऊस-गारपीट; कोल्हापूर,धुळे आणि छ. संभाजीनगरमध्ये गारपीटीचा इशारा https://bit.ly/3UkehIs
2. नाशिकमध्ये देवळा-मनमाड मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, एसटी बसचा रॉड तुटला, बस थेट झाडावर आदळली.. महिला वाहकासह प्रवासी महिलेचा मृत्यू https://bit.ly/3Gpzlb2
3. छत्रपती संभाजीनगर दंगलीतील नुकसान आरोपींकडून वसूल करणार, एकूण दीड कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज https://bit.ly/3Gqr8n3
4. सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्षं करण्यास मुख्यमंत्री अनुकूल, राजपात्रित अधिकाऱ्यांच्या बैठकीत शिंदेंचा सकारात्मक प्रतिसाद https://bit.ly/3GNk8Rp
5. केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सीएनजी-पीएनजीचे दर कमी होणार! किरीट पारीख समितीच्या शिफारसी स्विकारल्या https://bit.ly/3ZNOj1s
6. जेईई मेननंतर प्रवेशासाठी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष का? मुंबई हायकोर्टाचा सवाल, आठवड्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश https://bit.ly/3UffDo7
7. नितीन गडकरी धमकी प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याची शक्यता; चौकशीत आरोपीकडून धक्कादायक खुलासे, सूत्रांची माहिती https://bit.ly/3UhtvxX नितीन गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी जयेश कांथानं केलं होतं धर्म परिवर्तन; मला शाकीर म्हणूनच हाक मारा, चौकशीदरम्यान जयेश कांथाचा हट्ट https://bit.ly/3KgUZzq
8. शेअर मार्केट फसवणुकीतून सव्वा कोटींचा गंडा घालणाऱ्या आटपाडीतील व्हीएचएस कंपनीचा संचालक संतोष ढेमरेला अटक https://bit.ly/3UjwE09
9. सावध राहा, काळजी घ्या; देशात गेल्या 24 तासांत 6 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3KFWsk9 नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा; सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन https://bit.ly/3KI4SaP
10. LSG vs SRH, IPL 2023 Live: लखनौ - हैदराबादचे नवाब आमनेसामने, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3m7ywwI
MI vs CSK, Preview : रोहित विरुद्ध धोनी शनिवारी वानखेडेवर जंगी सामना; मुंबई पलटण पहिला विजय मिळवणार की, चेन्नई मुंबईचं स्वप्न धुळीस मिळवणार https://bit.ly/3KjSagR
ABP माझा स्पेशल
Team of the Week : ऋतुराजची सलामी अन् मार्क वूडचा भेदक मारा, या आठवड्यात 11 खेळाडूंनी मारली बाजी https://bit.ly/3ZNTNJh
आमदाराची आई महाकालीच्या यात्रेत विकते बांबूच्या टोपल्या, लेकाचे नाव ऐकाल तर व्हाल आश्चर्यचकित https://bit.ly/43c5Z9L
पीएम किसान योजनेचा भोंगळ कारभार! जिवंत शेतकरी दाखवला मयत, दोन वर्षांपासून लाभच नाही https://bit.ly/3ZNnnik
एकतर्फी प्रेम, तरुणीचा नकार अन् तीन राजकीय नेत्यांना धमकीचे फोन...; काय आहे हा सगळा प्रकार? https://bit.ly/3nVmeb9
'ट्विटर व्हेरिफाईड'कडून सर्व व्हेरिफाईड अकाऊंट्स अनफॉलो; सोशल मीडियावर खळबळ https://bit.ly/3KFYksW
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv























