एक्स्प्लोर

Abir India चा पुरस्कार सोहळा संपन्न; 10 कलाकारांना पुरस्कार, पुण्याच्या शुभंकरची बाजी

अबीर इंडिया  (Abir India) या अहमदाबादमधील फाऊंडेशनच्या फर्स्ट टेक या कला महोत्सवाच्या पाचव्या आवृत्तीचा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

Abir India: अबीर इंडिया  (Abir India) या अहमदाबादमधील फाऊंडेशनच्या फर्स्ट टेक या कला महोत्सवाच्या पाचव्या आवृत्तीचा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. देशभरातील 122 पैकी 10 कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कल्पनेसाठी  ट्रॉफी आणि 50,000 रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 2500 हून अधिक सबमिशनमधून,   केएस राधाकृष्णन, आरएम पलानीअप्पन, वासुदेवन अक्किथम, क्रिस्टीन माइकल आणि हर्टमुट वुस्टर  यांचा समावेश असलेल्या ज्युरींच्या पॅनेलने विजेत्यांची निवड केली.  

विजेत्यांची नावे-
पुण्यातील शुभंकर सुरेश चांदेरे, ठाण्यातील किन्नरी जितेंद्र तोंडलेकर, हैदराबाद येथील श्रीपमा दत्ता, आसाममधील जिंटू मोहन कलिता, कोलकाताच्या  प्रिया रंजन पुरकैत, पश्चिम बंगालमधील आसिफ इम्रान  गुजरात येथील  रुत्विक मेहता वडोदरा येथील मौसमी मंगला आणि जितिन जया कुमार ही विजेत्यांची नावे आहेत. 

पश्चिम बंगाल येथील पुरस्कार विजेते आसिफ इम्रान म्हणाले, 'माझ्या कलाकृती विविध सामाजिक-आर्थिक समस्यांशी संबंधित आहेत. जेव्हा मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा मी वेगवेगळ्या वर्गातील लोकांचा अभ्यास करतो आणि माझ्या कलाकृतींद्वारे  मी पाहिलेले अनुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.'

आसिफ यांनी पुढे सांगितले, 'IRST TAKE 2021 मी सादर  सादर केलेली पेंटिंग महामारीच्या काळात पश्चिम बंगालची स्थिती दर्शवते. तेव्हा लोक घाबरत होतो आणि  जगात काय घडत आहे हे, बाहेर जाऊन पाहण्यासाठी ते उत्सुक होते. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला खूप आनंद झाला.  लॉकडाऊन दरम्यान मी काही काळासाठी सर्व आशा गमावल्या होत्या परंतु या पुरस्काराने आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा दिली '

Smriti Irani Book : अभिनय, राजकारण आता लेखिका... स्मृती इराणींच्या पहिल्या पुस्तकाची घोषणा 

रुत्विक मेहता यांनी सांगितले, 'मला लहानपणापासूनच पाळीव प्राण्यांसोबत राहायला आवडत होचो, मी त्यांचे रूप, शैली आणि गोंडस स्वभाव पाहून मोहित झालो होतो. मी अनेकदा प्राण्यांचे चित्रण करतो. मी  ग्रामीण भागातून आलो आहे. त्यामुळे माझे दैनंदिन जीवन आणि माझ्या कामातून राजकारणातील वर्तमान परिस्थिती तसेच वेदना हे मांडण्याचा प्रयत्न करतो.'

International Men's Day 2021 : 'मेन विल बी मेन'; पण पुरुषांच्या मनामध्येही एक हळवा कोपरा असतो...

महत्त्वाच्या बातम्या

धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Sahar Shaikh Father Yunus Shaikh joins Shinde Shivsena: संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना शिंदे सेनेत मानाचं पान, युनुस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना शिंदे सेनेत मानाचं पान, युनुस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Embed widget