एक्स्प्लोर
Advertisement
कॅसिनोमुक्त गोवा, आपचा जाहीरनामा !
पणजी: आम आदमी पक्षाने गोवा विधानसभेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. कॅसिनोमुक्त गोवा हा आपचा प्रमुख मुद्दा आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व ताकदीने उतरत आहे. त्या पार्श्वभूमीवर आपने आपल्या जाहीरनाम्यात अनेक सोई-सुविधांचा उल्लेख केला आहे.
यामध्ये गोव्या फ्री वाय-फाय झोनपासून जलवाहतुकीपर्यंत अनेक मुद्दे आहेत.
'आप'चा जाहीरनामा
- कचरा समस्या सोडवणार
- गोवा फ्री वाय फाय झोन करणार
- जलवाहतूक सुरु करणार
- बस वाहतूक दर्जा वाढवणार
- एससी,एसटी साठी नोकऱ्या राखीव ठेवणार,
- आदिवासी क्षेत्र अधिसूचीत करणार,
- प्रादेशिक आराखडा निकालात काढणार,
- वाडा क्लिनिकमध्ये मोफत उपचार उपलध करून देणार
- गोमेकॉमध्ये खाटा वाढवणार,एम्सच्या धर्तीवर सेवा देणार
- सरकारी नोकऱ्या वेळेत भरणार
- दुग्ध उत्पादनात गोव्याला स्वयंपूर्ण करणार
- टॅक्सी चालकांचे प्रश्न सोडवणार
- रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते सुधारणार
- प्रत्येक घराला 20 हजार लिटर मोफत पाणी देणार
- इंग्रजी माधमाच्या शाळांचे सरकारी अनुदान सुरु ठेवणार
- दाबोळी विमानातळाचा विस्तार करून तो सुरु ठेवणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
निवडणूक
Advertisement