एक्स्प्लोर

LIVE: रत्नागिरीत हातखांब्याजवळ 51 लाखांची रोकड जप्त

पुण्याच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेत एका अमेरिकन तेल कंपनीच्या 15 लोकर्समधून 10 कोटी मिळाले, सर्व नोटा 2000 रुपयांच्या -------------------- रत्नागिरीत हातखांब्याजवळ 51 लाखांची रोकड जप्त, 2 हजारांच्या नव्या नोटांसह इनोव्हाही ताब्यात -------------------- ऑगस्ता वेस्टलॅण्ड घोटाळा प्रकरण, माजी हवाईदल प्रमुख एस.पी.त्यागी यांच्या सीबीआय कोठडीत 3 दिवसांची वाढ -------------------- एकाच दिवशी भुजबळांना दोन धक्के! 1) हायकोर्टाने जामीन नाकारला 2) विशेष ईडी कोर्टाने भुजबळांची रवानगी तुरुंगात करण्याचे दिले आदेश -------------------- मुंबई : छगन भुजबळांची तुरुंगात रवानगी करा, विशेष ईडी न्यायालयाचे पोलिसांना आदेश -------------------- गडचिरोली : 10 लाखांचं बक्षीस असलेल्या 4 नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, 3 पुरुष आणि एका महिला नक्षलवाद्यांचा समावेश -------------------- सांगली : युनियन बँकेबाहेर पैसे काढण्यासाठी रांगेत उभे असताना विटाचे माजी नगरसेवक शेकू पांडुरंग कांबळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू -------------------- माझ्याकडे नोटबंदीवर पंतप्रधानांच्याबदद्ल स्फोटक माहिती आहे, म्हणून मला संसदेत बोलू दिलं जात नाहीय - राहुल गांधी -------------------- नवी दिल्ली : हॉटेलमधून 3.25 कोटींची रोकड जप्त, हस्तगत केलेल्या सर्व जुन्या नोटा -------------------- जम्मू काश्मीरमधील सोपोरमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु, एक दहशतवादी लपल्याची भीती -------------------- 1). मुंबईसह परिसरात 2 कोटींपेक्षा जास्त नव्या नोटा जप्त, 15 दिवसात देशभरातून 292 कोटींपेक्षा जास्त रोकड ताब्यात, बँकांना सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवण्याचे आदेश -------------------- 2). नागपूरमध्ये आज विधानसभेवर भगवा एल्गार धडकणार, मराठा मोर्चांकडे दुर्लक्ष करु नका, नारायण राणेंचा इशारा -------------------- 3). चार दिवसानंतर आज पुन्हा संसदेत गदारोळाची शक्यता, नव्या नोटांच्या जप्तीवरुन विरोधक आक्रमक, पंतप्रधान सभागृहात हजर राहण्याची शक्यता -------------------- 4). खासगी बँकांनी नोटाबदली करुन कोट्यवधीचा घोटाळा केला, पी.चिदंबरम् यांची चौकशीची मागणी तर बंगळुरुत आरबीआयचा अधिकारी जाळ्यात -------------------- 5). दुसऱ्या टप्प्यातील 14 नगरपालिकांसाठी आज मतदान, पुणे आणि लातुरातील नगरपालिकांचा समावेश, पुण्याचा बालेकिल्ला राखण्याचं राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान -------------------- 6). भारताची हेरगिरी करणाऱ्या मोबाईल अॅप्लिकेशनची यादी जाहीर, टॉप गन, टॉकिंग फ्रॉगसारखे अॅप्लिकेशन त्वरित डिलीट करण्याचे गृह मंत्रालयाचं आवाहन -------------------- एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
CJP Protest : 30 हजार जवान तैनात, 200 जण ताब्यात, सीजेपीच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत कोणती पावलं उचलली?
30 हजार जवान तैनात, 200 जण ताब्यात, सीजेपीच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत कोणती पावलं उचलली?
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
Internet Ban : मोठी बातमी, मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा निर्णय
मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget