एक्स्प्लोर
LIVE : सरकारला मराठ्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल : राणे
हेडलाईन्स
--------------
कोल्हापूर : सरकारला मराठ्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल, अन्यथा सरकार उलथण्याची ताकद मराठ्यांमध्ये आहे : नारायण राणे
--------------
रत्नागिरीः दापोली शहराजवळ सततच्या पावसामुळे पूल कोसळला, पूल कोसळल्याने 32 गावांचा संपर्क तुटला
--------------
कोकण वाहतूक अपडेट : कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद, मुंबई-गोवा हायवेवर वडखळजवळ वाहतूक कोंडी, परशुराम घाटात एकेरी वाहतूक सुरु
--------------
1 . पावसाचा मुक्काम महिना अखेरपर्यंत असणार, येत्या 48 तासात पावसाचा जोर कायम राहणार, मुंबई, कोकणासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा
------------------
2 . मुंबई, कोकण, मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरुच, चिपळूणमध्ये दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक कराडमार्गे, तर कोकण रेल्वेलाही पावसाचा फटका
------------------
3 . नगरमधील मराठा क्रांती मोर्चाला रेकॉर्डब्रेक गर्दी, ड्रोनच्या कॅमेऱ्यानं टिपलं मोर्चाचं विराट दृश्यं, आजच्या नाशिकच्या मोर्चाकडे राज्याचं लक्ष
----------------
4 . पुढच्या 48 तासांत देश सोडा नाहीतर धडा शिकवू, पाकिस्तानी कलाकारांना मनसेचा इशारा, ए दिल है मुश्कील आणि रईसच्या रिलीजलाही विरोध
--------------
5 . सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या करारावर पुनर्विचार करू, पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी भारताचा सज्जड दम
------------------
6 . राफेल करारावर भारत आणि फ्रान्सच्या स्वाक्षऱ्या, भारताला मिळणार 36 राफेल विमान, भारतीय हद्दीतून पाकिस्तानवर हल्ला करण्याची क्षमता
--------------------
7 . स्कार्लेट बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता, पुराव्याअभावी गोवा बाल न्यायालयाचा निर्णय, 8 वर्षांचा संघर्ष व्यर्थ
--------------------------------------
8 . भेटवस्तूंऐवजी लष्करी जवानांना मदत करा, वाढदिवसानिमित्त लतादीदीचं चाहत्यांना आवाहन
--------------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement