एक्स्प्लोर
LIVE : राज ठाकरेंना जामीन मंजूर

हेडलाईन्स 50 वॅगनची दुसरी पाणी एक्स्प्रेस 25 लाख लिटर पाणी घेऊन लातूरला रवाना --------------------------- 'एबीपी माझा'च्या मोहिमेला मोठं यश : गरज नसेल त्या दारु कंपन्यांचं पाणी थांबवा, सर्वाधिकार विभागीय आयुक्तांना, मुख्यमंत्र्यांचे आदेश --------------------------- केक कापणं हा उथळपणा होता, मात्र त्याचा पश्चाताप नाही - श्रीहरी अणे --------------------------- #महाराष्ट्रदिन काळा दिवस पाळणार, काळ्या फिती आणि काळे झेंडे दाखवून विरोध करणार, श्रीहरी अणेंची अकोल्यात माहिती --------------------------- वाघाच्या हल्ल्यात 55 वर्षीय महिला मृत्युमुखी, चंद्रपुरातील गुंजेवाही जंगलातील घटना --------------------------- अकोल्यात श्रीहरी अणेंच्या कार्यक्रमात गोंधळ, शिवसैनिकांची अणेंविरोधात घोषणाबाजी, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार --------------------------- 2008 मधील तोडफोड प्रकरण : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना निलंगा कोर्टाकडून 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर --------------------------- पुण्यात आयपीएल सामन्याला हायकोर्टाची परवानगी, १ मे रोजी मुंबई वि. पुणे गहुंजे स्टेडियमवर सामना --------------------------- 1. पोलिस आणि गिरीश बापटांसमोर 'मेपल' सचिन अग्रवाल पळाला, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, गुन्हा दाखल होऊनही अटक नाही 2. पीएफ काढण्यास मनाई करणाऱ्या निर्णयाला आणखी 3 महिने स्थगिती, नोकरदारांच्या संतापानंतर निर्णय, तर बंगळुरुत कामगार संघटनांची जाळपोळ 3. दुष्काळात तेरावा महिना, डाळीचे दर भडकल्याने ताटातून वरण गायब, किरकोळ बाजारात 15 ते 20 टक्के दरवाढ 4. 200 फुटांखाली बोअर मारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, जमिनीची चाळण रोखण्यासाठी पाऊल, कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश 5. मिरजहून 25 लाख लिटर पाणी घेऊन पाणी एक्स्प्रेस लातूरला रवाना, तर अकोल्याहूनही लातूरला रेल्वेने पाणी पाठवणार 6. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यावर, 10 दिवस लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची पाहणी करणार, 2 वर्षानंतर राज दुष्काळ दौऱ्यावर 7. दिवसभर उन्हात पाणी भरल्याने बीडमध्ये अकरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू, मराठवाड्यात उन्हाचा पारा चाळीशीच्या पार 8. रिओ ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी कुस्तीपटू राहुल आवारेला न्याय नाहीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन हवेत विरलं 9. आत्महत्येपूर्वी प्रत्युषाने गर्भपात केला होता, वैद्यकीय चाचणीत धक्कादायक माहिती, राहुल राज सिंहच्या कोठडीसाठी पोलिस प्रयत्नशील 10. हलगी वाजवत 'सैराट' चित्रपटाचं पोस्टर रिलीज, गावकऱ्यांसह करमाळ्यात नागराज मंजुळेंचा हलगीवर ठेका एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा























