एक्स्प्लोर

LIVE : मुंबई - चिंचपोकळीजवळ लोकलचा डबा घसरला

दिल्लीत अशोक चव्हाण-राहुल गांधी भेट, स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा, राधाकृष्ण विखे पाटील, मोहन प्रकाशही उपस्थित ----------------- कोपर्डी प्रकरण: आरोपींसाठी ॲड. योव्हान मकासरे यांची नियुक्ती, जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ या आरोपींच्या वतीने मकासरे वकील म्हणून कामकाज पाहणार ----------------- पुणे : तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके हत्या प्रकरण, पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांच्या  आश्वासनानंतर शेळके कुटुबीयांचा आमरण उपोषणाचा निर्णय मागे ----------------- अहमदनगर : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोपर्डीत दाखल, घटनास्थळाची पाहणी करणार, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणार ----------------- मुंबई - चिंचपोकळीजवळ यार्डात रिकाम्या लोकल ट्रेनचा एक डबा रूळावरून घसरला, मुंबई सीएसटीकडे जाणारी फास्ट वाहतूक दादरपासून स्लो ट्रॅकवर वळवण्यात आली. करीरोड - चिंचपोकळी दरम्यान 15 डब्ब्यांची लोकल अडकली. फास्ट वाहतूक विस्कळीत ----------------- मनसे नगरसेवक अशोक सातभाई शिवसेनेत, भुजबळ समर्थक शिवाजी चुंबळे पत्नीसह आज शिवसेनेत प्रवेश करणार मुंबईत कफ परेडच्या मेकर टॉवरमधील आग आटोक्यात, दोघांचा होरपळून मृत्यू हेडलाईन्स ---------------- मुंबईत कफ परेडमध्ये मेकर टॉवरच्या 21व्या मजल्यावर मोठी आग, अग्निशमन दल घटनास्थळी ------------------ 1  भुवनेश्वरच्या सरकारी रुग्णालयातील आयसीयूमध्ये भीषण आग, 22 जणांचा होरपळून मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक ------------------------ 2 राज्यातील नगरपालिकांचं बिगुल वाजलं, 212 नगरपालिकांचा 4 टप्प्यात निकाल, 27 नोव्हेंबरपासून मतदान --------------------- 3 खड्डे बुजवण्याची डेडलाईन तोंडावर असताना पालिका कर्मचारी क्रिकेटमध्ये दंग, जी वॉर्डच्या कर्मचाऱ्यांची मौजमजा कॅमेऱ्यात, मुंबईकरांच्या डोक्यात तिडीक --------------- 4 'जिभेला लगाम घाला'... बडोले यांना सेनेचा सल्ला, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून राजकुमार बडोले यांच्यावर तीव्र शब्दांत टीका ------------------ 5 न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरमध्ये मराठा समाजाचा मोर्चा, परभणीत दलित अॅट्रॉसिटी समर्थनात दलितांचा एल्गार, तर मुस्लिम बांधव आरक्षणासाठी आज रस्त्यावर उतरणार ------------------- 6 संघाच्या शिकवणीमुळे सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेऊ शकलो, अहमदाबादमधील कार्यक्रमात मनोहर पर्रिकरांचा दावा --------------------- 7 मुंबई विमानतळावरील अनेक विमानांची उड्डाणं रद्द, धावपट्टीवरील दुरुस्तीच्या कामामुळं येत्या दोन महिन्यात २१०० उड्डाणं रद्द केली जाणार ----------------- 8 मल्टिप्लेक्सच्या काचा महाग असतात हे लक्षात ठेवा, मनसेचं मल्टिप्लेक्सचालकांना पत्र, ए दिल है मुश्कील आणि रईसच्या प्रदर्शनाला विरोध ---------------------- एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget