एक्स्प्लोर

LIVE : अजित पवारांच्या कार्यक्रमात भाजपचं आंदोलन

राज्यातील २१४ नगरपालिका, नगरपरिषदांसाठी होणार निवडणूक
राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार
पुणे : माजी नगराध्यक्ष सचिन शेळके हत्या प्रकरण : शेळके कुटुंबाचा आमरण उपोषण करण्याचा इशारा, मुख्य आरोपी श्याम दाभाडेला उद्यापर्यंत अटक करण्याची मागणी
-------------------------- पुणे: वानवडी येथे अजित पवारांच्या हस्ते महापालिकेच्या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन, कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना न बोलावल्याने भाजपचं आंदोलन -------------------------- पुणे : तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्येप्रकरणी एकूण चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात -------------------------- 1 ब्रिक्सच्या मंचावरुन पंतप्रधान मोंदीचा पाकला इशारा, शेजारी देशाकडून दहशतवादाला खतपाणी, दहशतवादाविरोधात ब्रिक्स देशांना एकत्र लढण्याचं आवाहन -------------------------- 2 मराठा क्रांती मोर्चाचं वादळ मुंबईच्या वेशीवर, ठाण्यातल्या मोर्चाला तूफान गर्दी, तर चिपळूणच्या मोर्चानं कोकणातही मराठा एकजूट -------------------------- 3 अॅट्रॉसिटीच्या समर्थनासाठी नांदेडमध्ये बहुजनांचा मोर्चा, अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसीही एकवटले, मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर -------------------------- 4 आजपासून कापड बाजाराचा बेमुदत संप, कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा न झाल्यानं मुंबई गुमास्ता युनियननं पुकारलं बंड -------------------------- 5 मुंबईतील रस्ते गुळगुळीत करण्याची डेडलाईन संपली, काम पूर्ण न करु शकलेल्या कंत्राटदारांवर पालिका आता काय कारवाई करणार.. याकडे लक्ष -------------------------- 6 पुण्यातल्या तळेगाव दाभाडेत दिवसाढवळ्या माजी नगराध्यक्षांची निर्घृण हत्या, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती, 3 जण ताब्यात -------------------------- 7 हाजी अली दर्गातील महिलांच्या प्रवेशावर सुप्रिम कोर्ट निकाल देणार.. तर बीसीसीआयमध्ये लोढा समीतीच्या शिफारशींवरही आज सुनावणी -------------------------- 8 अमेरिकेच्या कैरोलीनात डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षकार्यालयावर हल्ला, हिलरी क्लिन्टनच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा ट्रम्प यांचा आरोप -------------------------- 9 धरमशालाच्या पहिल्या वन डेत टीम इंडियाची विजयी सलामी, न्यूझीलंडचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवून भारताची मालिकेत 1-0 अशी आघाडी -------------------------- एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget