एक्स्प्लोर
LIVE : भारत-नेपाळच्या सीमेजवळ भूकंपाचे धक्के
हेडलाईन्स
भारत-नेपाळच्या सीमेजवळ भूकंपाचे धक्के, 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का
मुंबई : कुर्ला इथे महापालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
-------------
नवी दिल्ली : बँकांपर्यंत नोटा पोहोचवण्यासाठी विमानं पुरवली जातील, पंतप्रधानांच्या भेटीत हवाई दल प्रमुख एअर मार्शल अरुप राहा यांची माहिती
-------------
नवी मुंबई : तळोजा एमआयडीसीमधील निडीलेक्स केमिकल कंपनीच्या आगीत दोन कामगारांचा मृत्यू, कंपनीविरोधात हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा
-------------
दिल्ली उच्च न्यायालयाने 344 कॉम्बिनेशन औषधांवरील बंदी उठवली
-------------
पेट्रोल पंप आणि विमान तिकीटासाठी 2 डिसेंबरपर्यंतच 500 च्या जुन्या नोटा स्वीकारणार, याआधी 15 डिसेंबरपर्यंत नोटा स्वीकारण्याची मुभा होती
-------------
नवी दिल्ली : राहुल गांधींचं ट्विटर हॅण्डल हॅक झाल्याप्रकरणी काँग्रेसकडून सायबर सेलमध्ये तक्रार दाखल
-------------
राजधानी दिल्लीत धुक्याचं साम्राज्य, विमानतळावरची दृश्यमानता 50 मीटरपेक्षाही कमी, अनेक विमानांची उड्डाणं रद्द
-------------
1. महिन्याच्या पहिल्या तारखेला बँकांमध्ये पैसे पुरवण्यासाठी मोठी तयारी, लष्करही कामाला लागल्याची सूत्रांची माहिती
-------------
2. नोटाबंदीनंतर आग्र्यातील तरुणाच्या खात्यात तब्बल 100 कोटी जमा, कुटुंबासह बँक अधिकारीही चक्रावले, तपास सुरु
-------------
3. शहीद कुणाल गोसावी आणि संभाजी कदमांवर आज अंत्यसंस्कार, पंढरपूर, नांदेडमध्ये पार्थिवाची प्रतीक्षा, महाराष्ट्र शोकाकूल
-------------
4. मुंबईच्या विकासासाठी 10 हजार कोटींचा निधी मंजूर, पालिका निवडणुकांच्या तोडांवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
-------------
5. आई-वडिलांना मुंबईच्या फुटपाथवर घेऊन जाण्याचं धाडस करणार नाही, खुद्द पालिका आयुक्त मेहतांची हतबल प्रतिक्रिया
-------------
6. मुंबईतील फोर्ट परिसरात इमारतीला भीषण आग, इमारतीचा दुसरा मजला जळून खाक, मध्यरात्री आग विझवण्यात यश
-------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement