एक्स्प्लोर
LIVE : नागपूरमधील दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय

#INDvENG नागपूरमधील दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय, इंग्लंडचा 5 धावांनी पराभव --------------------------------- मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची पहिली यादी 1 फेब्रुवारीला, तर दुसरी यादी 3 फेब्रुवारीला जाहीर होणार, सूत्रांची माहिती ----------------------------------- रागाच्या भरात पोलिसाकडून 7 लोकांवर चाकूचे वार, परभणी शहरातील खळबजनक घटना ----------------------------------- 1. शिवसेना खंडणीखोरांचा पक्ष, 21 फेब्रुवारीला औकात दाखवू, भाजपच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची टीका, शेलारांकडून सेनेची कौरवांसोबत तुलना 2. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात अहंकार होता, शिवसेना खासदार अनिल देसाईंचं उत्तर, निवडणुकीच्या तोंडावर वाकयुद्ध सुरु 3. शिवसेनेला प्रस्ताव दिला नाही पण चर्चा सुरु, मनसेचा दावा, तर निर्णय फक्त उद्धव ठाकरे घेतील, संजय राऊत यांचं स्पष्टीकरण 4. उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीला धक्का, ओमी कलानींची भाजपशी युती, आमदार ज्योती कलानींचा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा 5. अहमदनगरच्या जामखेडमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, अल्पवयीन आरोपीवर बाललैंगिक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा 6. भारत-इंग्लंड संघांत आज दुसरा टी-ट्वेन्टी सामना, 15 महिन्यांमध्ये मायदेशात पहिल्यांदाच मालिका गमावण्याचा टीम इंडियासमोर धोका 7. ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीत रॉजर फेडरर आणि राफेल नदालची ड्रीम फायनल तर सानिया मिर्झा सातव्या ग्रँड स्लॅम विजेतेपदासाठी सज्ज
Before You Go
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















