एक्स्प्लोर
LIVE : हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदतवाढ
हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 15 जानेवारी 2017 पर्यंत मुदतवाढ, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय
-----------------------------
सांगली : पोलिसांच्या नाकाबंदीत दुचाकीस्वाराकडून 19 लाखांची रोकड जप्त, 500 आणि 1000 च्या नोटांचा समावेश
हेडलाईन्स :
1. आज फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच नोटा बदलण्याची मुभा, इंडियन बँक असोसिएशनचा महत्त्वपूर्ण निर्णय, बँकांमधील इतर व्यवहारांना मात्र परवानगी
2. सहकारी बँकांवरचे निर्बंध उठवले नाहीत, तर आजपासून बँका बंद, जिल्हा बँकांचा आक्रमक पवित्रा, व्यवहार होत नसल्यानं ग्रामीण भागात अडचणी
3. राज्यात आज विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी मतदान, पुणे, नांदेड, सांगलीसह गोंदियात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी
4. परवानाधारक मद्यसेवकांना 12 ऐवजी दोनच बाटल्या मिळणार तर अवैध दारुविक्री केल्यास 5 वर्षांची शिक्षा, अण्णांच्या सुचनांचा सरकारकडून स्वीकार
5. देशातला 'कोल्डप्ले'चा पहिला कार्यक्रम आज मुंबईत, बिग बी, सचिन, शाहरुखसह दिग्गजांची हजेरी
6. विशाखापट्टणम कसोटीवर टीम इंडियाचं वर्चस्व, भारताची 455 धावांची मजल, इंग्लंडची पाच बाद 103 अशी घसरगुंडी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement