एक्स्प्लोर
LIVE : नागपुरात 1 कोटी 87 लाखांची रोकड जप्त, चौघं ताब्यात

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक टँकरची 6 सीटर रिक्षाला धडक, सावित्री नदीवरील पुलावर अपघात, 3 प्रवाशी गंभीर जखमी ---------------------------------------------- विद्यार्थ्यांची फी डीडी किंवा पे ऑर्डऐवजी चेकने स्वीकारा, राज्यातील सर्व शिक्षण संस्थां आणि विद्यापीठांना मुख्यमंत्र्यांचे आदेश ---------------------------------------------- कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : SIT प्रमुख संजीव कुमार यांच्या उपस्थितीत SIT च्या अधिकाऱ्यांची कोल्हापुरात गुप्त बैठक, आरोपपत्रासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा ---------------------------------------------- हेडलाईन्स : 1. नागपुरात 1 कोटी 87 लाखांची रोकड जप्त, कारवाईत चौघं ताब्यात, जुन्या नोटा हस्तगत 2. नोटा बदलण्याची मर्यादा 4 हजारांवरुन साडेचार हजारांवर, तर एका आठवड्यात बँकेतून 24 हजार रुपये काढण्याची मुभा 3. खाजगी रुग्णालयांना धनादेश स्वीकारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, तर सुट्टी असुनही सरकारी कार्यालयातील पेमेंट काऊंटर सुरु राहणार 4. 2000 च्या नोटांचा गुलाबी रंग फिका पडत असल्याची तक्रार, चिकमंगळूरमध्ये 2 हजाराची पहिली बनावट नोट 5. शरदरावांनी बोट पकडून राजकारणात चालायला शिकवलं, ऊस परिषदेत मोदींकडून पवारांवर स्तुतिसुमनं, तर मोदींच्या कार्यक्षमतेचं पवारांकडून कौतुक 6. जनतेच्या प्रार्थना व पूजा यामुळे मला नवजीवन मिळालं, पक्षानं प्रकाशित केलेल्या निवेदनात जयललितांचं भावुक वक्तव्य 7. न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चपासून 90 किमी अंतरावरच्या भागाला भूकंपाचा तडाखा, दोघांचा मृत्यू, तर परिसरात त्सुनामीचा इशारा 8. पुण्याच्या विद्यार्थिनीचं बालदिन स्पेशल डूडल गुगलच्या होमपेजवर, देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















