एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : भिवंडीत स्टेट बँकेबाहेरील गर्दीवर पोलिसांचा लाठीमार
भिवंडीत स्टेट बँकेबाहेरील गर्दीवर पोलिसांचा लाठीमार, कुंभारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना
-------------------------------------------
हेडलाईन्स :
1. रविवार असूनही आज बँका सुरु राहणार, नोटाबदलीसाठी रांगा लागण्याची चिन्हं, एटीएमकडे लोकांचे डोळे
2. काळा पैसेवाल्यांची अजिबात गय केली जाणार नाही, जपानमध्ये मोदींचा इशारा, संधी देऊनही संपत्ती जाहीर न करणाऱ्यांवर आयकरची नजर
3. 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत 30 डिसेंबरपर्यंत वाढवा, शिवसेनेचं मोदी सरकारला पत्र
4. एसबीआयमध्ये 2 दिवसात 47 हजार कोटी रुपये जमा, अर्थमंत्री अरुण जेटलींची माहिती, एटीएम सुरळीत व्हायला 3 आठवडे लागणार
5. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात, मांजरीत 'शुगरकेन व्हॅल्यू चेन व्हिजन' परिषदेचं उद्घाटन करणार
6. बलुचिस्तानच्या लासबेलामधील मशिदीत बॉम्बस्फोट, 50 हून जास्त जणांचा मृत्यू, शंभरपेक्षा अधिक जखमी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement