एक्स्प्लोर

आधार आणि पॅन लिंक न केल्यास काय होईल?

मुंबई: सध्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे. 30 जूनपर्यंत आधार आणि पॅन लिंक करणं अनिवार्य आहे. मात्र जर ते लिंक केलं नाही तर काय होईल? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी 30 जून ही मुदत असली तरी ती शेवटची नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं.  कारण 30 जून नंतरही तुम्ही आधार आणि पॅन लिंक करु शकता. 1 जुलैपासून आधार आणि पॅन लिंक असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पॅन नंबर आहे, त्यांना ते आधारसोबत लिंक करावं लागेल. पॅन कार्ड नसेल तर? जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, मात्र आधार कार्ड आहे, तर तुम्हाला पॅन कार्ड काढताना फॉर्मवर आधार नंबर लिहावा लागेल. म्हणजेच 1 जुलैपासून आधार आणि पॅन लिंक करणं अनिवार्य होईल. आधार आणि पॅन लिंक केलं नाही तर काय होईल? आधार आणि पॅन लिंक न केल्यास, इन्कम टॅक्सच्या एका अधिसूचनेनुसार, जर आधार आणि पॅन लिंक केलं नाही तर तुमचा पॅन नंबर निष्क्रीय होईल. तसंच तुम्ही पॅनसाठी अर्जच केला नव्हता असं मानण्यात येईल. मात्र या अधिसूचनेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे पॅन नंबर कधी निष्क्रिय होईल आणि हा नियम कधी लागू केला जाईल याबाबत अस्पष्टता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सरकार येत्या काळात एक तारीख जाहीर करु शकतं. त्या तारखेपर्यंत पॅन कार्ड हे आधारसोबत लिंक नसेल तर तेव्हा तुमचं पॅन निष्क्रिय केलं जाऊ शकतं. मात्र त्या तारखेची घोषणा अद्याप झालेली नाही. ज्यांच्याकडे आधार नाही ज्यांच्याकडे आधार कार्डच नाही, त्यांचं पॅनकार्ड रद्द करु नये, असे आदेश नुकतंच सुप्रीम कोर्टाने आयकर विभागाला दिले आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार नाही त्यांना काहीसा दिलासा आहे, मात्र सध्या तरी आधार कार्ड नसलेल्या लोकांची संख्या तुलनेने कमी आहे. संबंधित बातम्या आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल? पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!

महत्त्वाच्या बातम्या

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी; चीनचा पराभव करत महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी विश्वचषकात दणदणीत विजय; विश्वविक्रमाशीही बरोबरी!
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी; चीनचा पराभव करत महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी विश्वचषकात दणदणीत विजय; विश्वविक्रमाशीही बरोबरी!
बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पाच दिवसांचा आठवडा होणार? उच्चस्तरीय समितीची स्थापना, अंतिम निर्णय कधी?
बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पाच दिवसांचा आठवडा होणार? उच्चस्तरीय समितीची स्थापना, अंतिम निर्णय कधी?
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून नियम अधिक कडक होणार, प्रवास करताना नेमकी काय काळजी घ्यावी?  
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून नियम अधिक कडक होणार, प्रवास करताना नेमकी काय काळजी घ्यावी?  
भारतीय मुलींची मोठी कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत सहावे सुवर्णपदक, पदक तालिकेत मिळालं मानाचं पान  
भारतीय मुलींची मोठी कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत सहावे सुवर्णपदक, पदक तालिकेत मिळालं मानाचं पान  

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : ‘माही’च्या फोटोचा गैरवापर करून केतनला लोहगडावर बोलावलं; 'त्या' मैत्रिणीलाही सिया-चेतनकडून धमकी, केतनला फोन करण्यासाठी घातली गळ, मैत्रिणीनं पोलिसांना सगळं सांगितलं
‘माही’च्या फोटोचा गैरवापर करून केतनला लोहगडावर बोलावलं; 'त्या' मैत्रिणीलाही सिया-चेतनकडून धमकी, केतनला फोन करण्यासाठी घातली गळ, मैत्रिणीनं पोलिसांना सगळं सांगितलं
Eknath Shinde Nandanvan : एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला गेल्या; दर्शन घेताना बाजूला ठेवलेला मोबाईल गायब, शायना एनसी यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला गेल्या; दर्शन घेताना बाजूला ठेवलेला मोबाईल गायब, शायना एनसी यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
Contempt Petition Filed Against Sanjay Raut: संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Nagpur Crime: महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, बेलतरोडीमध्ये खळबळ
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, नागपूरच्या बेलतरोडीमध्ये खळबळ
Beed Drought: दुष्काळाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित राहणं भोवलं, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी केजच्या तहसीलदारांचा पदभार काढला
दुष्काळाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित राहणं भोवलं, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी केजच्या तहसीलदारांचा पदभार काढला
Rajesh Khanna Grand Daughter Naomika Saran: बॉलिवूडच्या सुपरस्टारची नात, अचानक समोर आलेल्या पॅपाराझींना पाहून दचकली अन्...; VIDEO
बॉलिवूडच्या सुपरस्टारची नात, अचानक समोर आलेल्या पॅपाराझींना पाहून दचकली अन्...; VIDEO
Thane Crime Pradeep Purnekar death: हल्लेखोरांनी गणपतीत येऊन एरियाची रेकी केली अन् संधी मिळताच डाव साधला, ठाकरे गटाच्या प्रदीप पूर्णेकरांना कसं संपवलं? वाचा काय काय घडलं?
गणपतीत इकडे येऊन बसायचे, एरियाची रेकी केली अन् संधी मिळताच डाव साधला, ठाकरे गटाच्या प्रदीप पूर्णेकरांना कसं संपवलं? वाचा काय काय घडलं?
Embed widget