एक्स्प्लोर

पुढील दोनतीन महिन्यात कोरोना संसर्गावर औषध उपलब्ध होईल; CSRI चे डॉ. शेखर मांडे यांची माहिती

जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाचे प्रयोग करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पुढील दोनतीन महिन्यात कोरोना संसर्गावर औषध उपलब्ध होईल, अशी माहिती CSRI चे महासंचालक शेखर मांडे यांनी दिली आहे.

नवी दिल्ली : कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात कोरोना संसर्गावर एकदोन औषधं उपलब्ध होतील, अशी माहिती कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँन्ड इंडस्ट्रीयल रिसर्चचे (CSRI) महासंचालक शेखर मांडे यांनी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाचे प्रयोग करण्यास परवानगी दिली आहे. ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. लॅन्सेट नावाच्या जर्नलमध्ये एक पेपर छापून आला होता. त्याच्या आधारावर डब्लूएचओने या औषधाचा प्रयोग करण्यास निर्बंध लावल्याचे डॉ. मांडे यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाची कोरोना संसर्गावर क्लिनिकल ट्रायल थांबवण्यास सांगितले होते. मात्र, आता पुन्हा हे प्रयोग करण्यास परवानगी दिली आहे. हायड्रोक्सीक्लोरोक्विनबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा यु टर्न नेमका कशामुळे असे विचारल्यानंतर डॉ. मांडे म्हणाले की, लॅन्सेट नावाच्या जर्नलमध्ये एक पेपर छापून आला होता. ऑब्झर्वेशनल स्टडी होती, त्याचं निरीक्षण त्यात छापले होते. त्यानंतर आम्ही डब्ल्यूएचओ आणि लॅन्सेट या दोघांना पत्रे लिहिली. या पेपरमध्ये गडबड असल्याचं सांगितलं. त्याचं स्टॅटिस्टिक्स का चुकीचं आहे हे आम्ही समजावून सांगितल. केवळ भारतच नव्हे तर इतर ठिकाणीही या पेपरच्या विरोधात आवाज उठवला गेला.

Corona Updates | राज्यात आज 1352 रुग्ण कोरोनामुक्त, 123 जणांचा मृत्यू तर 41 हजार 393 रुग्णांवर उपचार सुरू

अनेक देशांमध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्विनचे प्रयोग थांबवले

लँसेटच्या पेपर नंतर फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यासारख्या अनेक देशांनी ट्रायल थांबवले होते. आमच्या मते हा निर्णय अत्यंत चुकीचा होता. हायड्रोक्सीक्लोरोक्वविन बाबत जे आरोप केले ते वैज्ञानिक दृष्ट्या चुकीचे होते. लॅन्सेटमध्ये विरोधातला हा पेपर लवकरच मागे घेतला जाईल हे तुम्ही बघाल, असा विश्वास शेखर मांडे यांनी व्यक्त केला. आयसीएमआरच्या मते हायड्रोक्लोरिकनचा चांगला उपयोग होतो आहे. रेमडीसीवीर बाबतही आपल्याकडे प्रयोग सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

दोन ते तीन महिन्यात एकदोन औषधं हातात असतील हायड्रोक्सीक्लोरोक्वविन हे औषध सेफच आहे, पण डॉक्टरला विचारल्याशिवाय ते घेऊ नये, असाही महत्वाचा सल्ला त्यांनी दिला आहे. टेस्टिंग किटबाबत टाटा आणि रिलायन्स या दोन कंपन्यांच्या सहकार्याने दोन नवे मॉडेल डेव्हलप केले आहेत. ते लवकरच बाजारात उपलब्ध होतील. शिवाय यामुळे कोरोना चाचणीचा खर्च कमी होईल, असेही ते म्हणाले. सोबतचं येत्या दोन ते तीन महिन्यात एक किंवा दोन औषध आपल्या हातात आलेली असतील अशीही माहिती डॉ. शेखर मांडे यांनी दिली.

Shekhar Mande | दोन ते तीन महिन्यात कोरोना संसर्गावर औषधं येतील; CSRI महासंचालक शेखर मांडे यांची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget