एक्स्प्लोर

5 हजार EVM हॅकिंगसाठी गुजरातमध्ये 140 इंजिनिअर तयार : हार्दिक पटेल

"माझ्या विधानांवर तुम्हाला हसू येऊ शकतं, मात्र विचार कुणीच करणार नाही. इश्वराने बनवलेल्या या मानवी शरीराशी जर छेडछाड होऊ शकते, तर मानवाद्वारे बनवलेल्या EVM मशिनशी छेडछाड का होऊ शकत नाही? ATM हॅक होऊ शकतात, मग EVM का नाही?", असे सवालही हार्दिक पटेलने उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार असून, त्याआधीच पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने EVM मशिन हॅक होण्याचा आरोप केला आहे. "अहमदाबादमधील एका कंपनीतील 140 सॉफ्टवेअर इंजिनिअर 5 हजार EVM मशिनना सोर्स कोर्डच्या माध्यमातून हॅक करण्याच्या तयारीत आहेत", असे ट्वीट हार्दिक पटेलने केले आहे. https://twitter.com/HardikPatel_/status/942285886800134145 "माझ्या विधानांवर तुम्हाला हसू येऊ शकतं, मात्र विचार कुणीच करणार नाही. इश्वराने बनवलेल्या या मानवी शरीराशी जर छेडछाड होऊ शकते, तर मानवाद्वारे बनवलेल्या EVM मशिनशी छेडछाड का होऊ शकत नाही? ATM हॅक होऊ शकतात, मग EVM का नाही?", असे सवालही हार्दिक पटेलने उपस्थित केले आहेत. https://twitter.com/HardikPatel_/status/942291713179217920 हार्दिक पटेलने कालही EVM हॅकिंगवरुन भाजपवर गंभीर आरोप केले होते. काल हार्दिकने दावा केला होता की, "गुजरातचा निकाल जाहीर होण्याआधी भाजप EVM मध्ये छेडछाड करेल आणि असे करुनच भाजप जिंकेल. जर EVM मध्ये छेडछाड झाली नाही, तर भाजप 82 जागांवरच गुंडाळेल." https://twitter.com/HardikPatel_/status/942109589809623040 यासोबतच आणखी एक आरोप हार्दिक पटेलने काल केला होता. ''गुजरातमधील भाजपच्या पराभवाचा अर्थ म्हणजे भाजपचं पतन. ईव्हीएममध्ये घोळ करुन भाजप गुजरात जिंकेल आणि हिमाचल प्रदेशात पराभूत होईल, जेणेकरुन कुणीही प्रश्न उपस्थित करणार नाही'', असंही ट्वीट हार्दिकने केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
Abhijeet Dipke Detained By Delhi Police: दिल्लीत पोहोचले पण विमानातून खाली उतरण्याआधीच महिला पोलिसांना पाहून जागेवरून उठले; इंदिरा गांधींचं नाव घेत अभिजीत दिपके म्हणाले...
दिल्लीत पोहोचले पण विमानातून खाली उतरण्याआधीच महिला पोलिसांना पाहून जागेवरून उठले; इंदिरा गांधींचं नाव घेत अभिजीत दिपके म्हणाले...

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Embed widget