एक्स्प्लोर

शाळेतील स्वातंत्र्यदिन सोहळ्यावरुन परतताना विद्यार्थिनीवर बलात्कार

इयत्ता आठवीत शिकणारी संबंधित विद्यार्थिनी तिरंगा फडकवत शाळेतून घरी परत येत होती. त्यावेळी एका माणसाने वाट अडवून तिला सेक्टर 23 मधील चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्कमध्ये नेलं.

चंदिगढ : शाळेतील स्वातंत्र्यदिन सोहळ्यावरुन परतणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना चंदिगढमध्ये घडली आहे. शस्त्रधारी आरोपींनी अपहरण करुन बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. इयत्ता आठवीत शिकणारी संबंधित विद्यार्थिनी तिरंगा फडकवत शाळेतून घरी परत येत होती. त्यावेळी एका माणसाने वाट अडवून तिला सेक्टर 23 मधील चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्कमध्ये नेलं. त्याठिकाणी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. स्वातंत्र्यदिनामुळे भरदिवसा घटनास्थळाशेजारील परिसरात फारशी गर्दी नव्हती. पीडितेची स्थानिक रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रेपबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकी देऊन आरोपीने तिला सोडून दिलं. पीडितेने कुटुंबीयांना याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. काहीच दिवसांपूर्वी चंदिगढमध्ये महिलांनी कँडल मार्च काढून सुरक्षित वातावरणाची आग्रही मागणी केली होती. आता ऐन स्वातंत्र्यदिनी घडलेल्या या घटनेमुळे संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karuna Sharma on Dhananjay Munde : जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस

शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले

बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा

ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 15 March 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaSanjay Raut On Eknath Shinde Congress | एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, राऊतांचा दावाSanjay Raut PC | महाराष्ट्र सरकार ढोंगी, दुतोंडी; संजय राऊतांची शिंदे-फडणवीसांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karuna Sharma on Dhananjay Munde : जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
Manikrao Kokate : न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली

Supriya Sule : महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले

Embed widget