एक्स्प्लोर

बायको कपडे धुवायला, घरकामं करायला सांगायची, त्रासाला कंटाळून प्रेमविवाह केलेल्या तरुणाची पुण्यात आत्महत्या

चार वर्षांपूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही आधी नोकरी करायचे. मात्र मुल झाल्यावर बायकोने नोकरी सोडली. यानंतर तिने नवऱ्याला त्रास द्यायला सुरुवात केली.

पुणे : प्रेम करुन लग्न केल्यानंतर देखील ते टीकेलच असं नाही. प्रेमविवाह करुन घटस्फोट झाल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. मात्र प्रेमविवाह केल्यानंतर बायकोच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना घडली आहे पुण्यात. इन मिन चार वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या एका तरुणाने बायकोच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. 'बायको कपडे धुवायला सांगते, घरकाम करून घेते' या त्रासाला कंटाळून या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याच्या मगरपट्टा सिटीतील जिनिया सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणय खुटाळ (29) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी कनिका खुटाळ हिच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रणयची आई संगिता खुटाळ (49) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे प्रणय आणि कनिका यांना एक मुल देखील आहे. प्रणय आणि कनिकाचा चार वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. प्रणय हा मूळचा इंदोर येथूल असून कनिका ही भोपाळची आहे. कनिका सध्या गृहिणी असून प्रणय एका खासगी कंपनीत कामाला होता. कनिका एका नामांकित कंपनीत नोकरी करत होती. पण, लग्नानंतर त्यांना मुल झाल्यानंतर कनिकाने आपली नोकरी सोडली होती. प्रणय आणि कनिका हे दोघेजण आपल्या मुलासह मगरपट्टा सिटीतील जिनिया इमारतीत राहायला होते. गेल्या काही दिवसांपासून कनिका प्रणयला शारिरीक आणि मानसिक त्रास देत होती. प्रणय कामाला जाण्यापूर्वी तिचे कपडे धुण्यास सांगून घरातील कामे करून घेत होती. तसेच, सातत्याने प्रणयची मानहानी करीत होती. कनिकाने स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करून घेण्याच्या कारणातूनही प्रणयला वारंवार त्रास दिला. त्यामुळे त्रासाला कंटाळून प्रण याने तीन दिवसांपूर्वी राहत्या घरी बेडशीटच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक व्ही. ए. भाबड हे अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 July 2026: आज 3 जुलैचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शुक्रवारचा शुभ संयोग, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आज 3 जुलैचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शुक्रवारचा शुभ संयोग, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बॅगची तपासणी होणार, लोकलमधून जाताना धारदार हत्यारे सोबत नेण्यावर निर्बंध, रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय 
मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बॅगची तपासणी होणार, लोकलमधून जाताना धारदार हत्यारे सोबत नेण्यावर निर्बंध, रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय 
Bombay High Court : 'सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय', सरकारच्या निर्णयांचा विरोध, घोषणाबाजीमुळं हद्दपार करता येणार नाही, मुंबई हायकोर्टानं पोलिसांना झापलं
'सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय', राजकीय पक्षाच्या नेत्याची हद्दपारी रद्द, मुबई हायकोर्टानं पोलिसांना झापलं
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget