एक्स्प्लोर

हरभजन आणि गीता लवकरच गूड न्यूज देणार!

मुंबई : हरभजन सिंह आणि गीता बसरा यांच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल लागली आहे. हरभजन आणि गीता लवकरच आई-बाबा होणार असल्याची माहिती जवळच्या सुत्रांनी दिली आहे. भज्जी आणि गीता यांचं लग्न मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालं होतं. आयपीएल 9 च्या उद्घाटन सोहळ्यात गीता अगदीच सैल ड्रेस परिधान करुन आली होती. त्यामुळे गीता प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगू लागली. गीता डिलिव्हरीसाठी लवकरच लंडनला जाणार आहे. लंडनमध्ये तिचे आई-वडील राहतात. या सेलिब्रिटींच्या घरीही पाळणा हलणार सुरेश रैना हरभजन सिंहच नाही तर त्याचा सहकारी क्रिकेटर सुरेश रैनाही लवकरच बाबा होणार आहे. रैनाची पत्नी प्रियांका प्रेग्नंट असून पुढील महिन्यात तिची डिलिव्हरी होईल. एका मुलाखतीत स्वत: सुरेश रैनाने याबाबतची माहिती दिली. मी लवकरच बाबा होणार असून प्रचंड खूश आहे. काही दिवसांपूर्वीच मी हॉलंडमधून परतलोय. माझी आई आधीपासूनच तिथे आहे. ती प्रियांकाची देखरेख करत आहे. मी देखील लवकरच तिथे जाणार आहे, असं रैना सांगितलं. सुरेश रैनाची पत्नी प्रियांका चौधरी हॉलंडमध्ये राहते. तिथे ती बँकमध्ये जॉब करते. रैनाच्या माहितीनुसार तिची डिलिव्हरी तिथेच होणार आहे. याशिवाय बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा हीदेखील गरोदर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
Vaibhav Sooryavanshi Ind vs Eng 1st T20 : आयर्लंडनंतर इंग्लंडमध्येही 'नो चान्स'...; वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत एकही सामना खेळणार नाही? जाणून घ्या कारण
आयर्लंडनंतर इंग्लंडमध्येही 'नो चान्स'...; वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत एकही सामना खेळणार नाही? जाणून घ्या कारण
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
भारताला करावा लागणार उर्जा संकटाचा सामना? किती दिवसांचा साठा शिल्लक? अहवालातून महत्वाची माहिती समोर 
भारताला करावा लागणार उर्जा संकटाचा सामना? किती दिवसांचा साठा शिल्लक? अहवालातून महत्वाची माहिती समोर 

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
Embed widget