एक्स्प्लोर

Vileparle Fire | विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ इमारतीतील आग आटोक्यात, आगीत कोणतीही जीवितहानी नाही

विलेपार्ले रेल्वे स्थानक परिसरातील आझाद रोडवर असलेल्या लाभ श्री इमारतीला रविवारी सायंकाळी भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समोर आले नसले तरी आगीमुळे अनेक लोक इमारतीत अडकले असल्याची माहिती आहे. सातव्या आणि आठव्या मजल्यावर ही आग पसरली असून, अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

मुंबई : विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ एका इमारतीला भीषण आग लागली होती. विलेपार्ले पश्चिम भागात बजाज रोड जवळ असणारी  ' लाभ श्री व्हिला ' नावाच्या बिल्डिंगला लागलेली आग आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे.  ही 12 मजली इमारत असून बिल्डिंगच्या 8व्या आणि 9व्या मजल्यावर ही आग लागली होती. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  ही आग संध्याकाळी सातच्या सुमारास लागली होती.
डीसीपी परमजीत दहिया यांच्या म्हणण्यानुसार बिल्डिंगच्या आठव्या मजल्याला आग लागली आहे. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. सर्वांना सुरक्षित बिल्डिंगमधून बाहेर काढण्यात आलं आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बिल्डिंगमध्ये चार जण अडकले होते. त्यांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आले आहे. आठव्या मजल्यावर इंटीरियरचं काम सुरू होतं. याठिकाणी केमिकलचा वापर करण्यात आला होता. हे केमिकल पडल्यामुळेच आठव्या मजल्याला आग लागली. आगीची तीव्रता इतकी होती की अगदी काही क्षणात आग नवव्या मजल्यावर लागली.
इमारतीत काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. 13 मजल्याच्या या इमारतीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावर ही आग लागली होती. आठव्या मजल्यावर रिपेरींगचं काम सुरु असताना शॉर्टसर्किटने आग लागल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली होती. मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानक परिसरातील आझाद रोडवर असलेल्या लाभ श्री इमारतीला रविवारी सायंकाळी भीषण आग लागली होती. या रहिवासी इमारतीमध्ये काही कार्यालयं देखील असल्याची माहिती आहे. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच या इमारतीसह आजूबाजूच्या इमारतींमधील विद्युत प्रवाह बंद करण्यात आला होता. आग लागल्याचे समोर येताच आजूबाजूच्या इमारतींमधील लोक देखील बाहेर पडले होते. त्यांना इमारतीबाहेर पडण्याचे निर्देश दिले गेले होते. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूराचे साम्राज्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: काँग्रेस आज देशभरात 'काळा दिवस' पाळणार, आंदोलनावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधीवर झालेल्या कारवाईचा निषेध
Maharashtra Live News Updates: काँग्रेस आज देशभरात 'काळा दिवस' पाळणार, आंदोलनावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधीवर झालेल्या कारवाईचा निषेध
Horoscope Today 8 October 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget