एक्स्प्लोर

रॅम्प वाॅक करणाऱ्या माॅडेलचा विचित्र फॅशन सेन्स होतोय वायरल ....व्हिडीओ पाहून  नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

रॅम्पवर चालणाऱ्या मॉडेल्स कपडे लटकवून घेऊन जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी असे दृश्य पाहून लोकांना अक्षरश: आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Social Media Viral Video :  फॅशन (FASHION) च्या नावाखाली लोक काय करतील काही सांगता येत नाही. याच डिझायनर कपड्यांवर लोक हजारो रूपये खर्च करायला तयार असतात. कोणतेही चित्र-विचित्र कपडे घातले की त्याला फॅशन (FASHION) असे नाव देतात. काळ जसा बदलेल तसे फॅशनमध्ये बदल होत राहतो. प्रत्येक वेळी फॅशन शो मध्ये काहीतरी आकर्षक पाहायला मिळते किंवा कधी फारच काहीतरी मजेशीर. अनेक अभिनेत्री ज्या पद्धतीने कपडे घालतात त्याच प्रमाणे आपण देखील फाॅलो (FOLLOW) करण्याचा प्रयत्न करतो. आजच्या माॅडर्न युगात अनेक जण फॅशन डिझायनर कडून कपडे तयार करून घेतात. मात्र काही वेळेस  विचित्र फॅशनमुळे बरेचदा फॅशन डिझायनर प्रसिद्धीच्या झोतात येतात. आणि मग त्यांना ट्रोल केले जाते. अशातच एक विचित्र फॅशन सेन्स चा व्हिडिओ जोरदार वायरल होतोय. या  व्हिडिओमध्ये रॅम्प वाॅक (RAMP WALK) करणाऱ्या माॅडेल्सनी अतिशय मजेशीर पोशाख केला आहे. ज्या रॅम्प वाॅक मध्ये अगदी माॅडेल्सनी कपडे लटकवले आहेत असे दिसत आहे. सोशल मीडियावरील (SOCIAL MEDIA) हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. त्यात काही मजेशीर आहेत तर काही रागातल्या आहेत. 

वायरल होत असलेला हा व्हिडीओ  @Figensport या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला गेला आहे. यात व्हिडिओ खाली ट्विट करण्यात आले आहे. ज्यात लिहिले आहे , 'ते जे करत आहेत ते करणे माझ्यासाठी कधीही  फॅशनेबल असू शकत  नाही. रॅम्पवर चालणाऱ्या मॉडेल्स  कपडे लटकवून  घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी असे दृश्य पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लोकांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. फॅशन डिझायनरने त्याची कल्पनाशक्ती वापरली आणि हे विचित्र आणि मजेशीर कपडे खूप मेहनत घेऊन बनवले आहेत. पण लोकांना त्याची स्टाइल अजिबात आवडलेली नाही. यामुळेच लोक या ड्रेसिंग सेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. 

काय आहेत  नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ जवळपास 20 लाख पेक्षाही जास्त लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका यूजरने लिहिले की, "अशा कल्पना कुठून येतात माहीत नाही." आणखी एका यूजरने लिहिले की, "असा ड्रेस घालून रॅम्पवर चालणे खूप अवघड काम आहे."दुसऱ्या युजरने लिहिले की, "लोक इतके क्रिएटिव्ह कसे विचार करतात." तसेच लिहीले आहे की , काय ही घाणेरडी फॅशन. 

ही बातमी वाचा

Interval : केवळ पाॅपकाॅर्नकरता नाही 'या' कारणामुळे मिळतो इंटरव्हल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | एबीपी माझा 10 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Supriya Sule Full PC : वर्दीची भीती राहिली नाही, पुणे अपघात प्रकरणी सरकारवर निशाणा ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा 09 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Manoj Jarange Full Speech : भुजबळ मला गावठी म्हणतात...मला लग्न करायचे का तुझ्या सोबत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget