एक्स्प्लोर

शेतकरी आंदोलनासाठी 21 जणांची नवी सुकाणू समिती

नाशिक: शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांचं स्वप्न सत्यात उतरण्याची चिन्हं आहेत. कारण त्यांना सोडून गेलेले शिष्य पुन्हा एकत्र आले आहेत. शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची नवी सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये 21 जणांची नावं आहेत. यामध्ये शरद जोशींच्या शिष्यांचा समावेश आहे. शेती अर्थतज्ज्ञ गिरधर पाटील यांनी याबाबतची माहिती एबीपी माझाला दिली. त्यामुळे आंदोलनाच्या ठिणगीच्या निमित्तानं, शेतकरी नेते एकत्र येऊन, शरद जोशींचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवत असल्याचे संकेत आहेत. यावेळी गिरधर पाटील म्हणाले, "शेतकरी आंदोलनाची फेरआखणी होणार आहे. राजकीय पक्षांना दूर केल्याने हिंसात्मक आंदोलन थांबलं आणि अहिंसात्मक प्रभावी आंदोलन सुरू झालं आहे. राज्यभरातल्या नव्या सदस्यांसह सुकाणू समिती स्थापन झाली आहे. अजून सदस्य वाढणार आहेत. यामध्ये रघुनाथदादा पाटील, अजित नवले, डॉ. गिरीधर पाटील, अनिल धनवट, हंसराज वडघुले यांच्यासह शेतकरी संघटनेचे नेते सुकाणूचे सदस्य असतील". शेतकरी आंदोलनासाठी 21 जणांची नवी सुकाणू समिती
  1. राजू शेट्टी
  2. अजित नवले
  3. रघुनाथदादा पाटील
  4. संतोष वाडेकर
  5. संजय पाटील
  6. बच्चू कडू, प्रहार
  7. विजय जवंधिया
  8. राजू देसले
  9. गणेश काका जगताप
  10. चंद्रकांत बनकर
  11. एकनाथ बनकर
  12. शिवाजी नाना नानखिले
  13. डॉ.बुधाजीराव मुळीक
  14. डॉ. गिरीधर पाटील
  15. गणेश कदम
  16. करण गायकर
  17. हंसराज वडघुले
  18. अनिल धनवट

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10, 27 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 27 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Diwali Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Horoscope Today 27 October 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एका मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एका मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Maharashtra Vidhan Parishad Election Results : कुणाचा गुलाल अन् कोण आमदार? महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी
कुणाचा गुलाल अन् कोण आमदार? महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget