एक्स्प्लोर

कर्जमाफी फॉर्म भरलेल्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा

तुम्ही जर कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरला असेल, तर तो सरकारच्या ऑनलाईन यादीत आला आहे की नाही, ते कसं पाहायचं?

मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत. कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 22 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 15 सप्टेंबरपर्यंत होती. हे अर्ज भरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. काहींचे आधार कार्डचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होत नाही. अनेक शेतकरी सुविधा केंद्राच्या रांगेत उभं राहून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत आहेत. Karjamafi, loan waiver-compressed तुम्ही जर कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरला असेल, तर तो सरकारच्या ऑनलाईन यादीत आला आहे की नाही, ते कसं पाहायचं? असा प्रश्न असेल, तर त्यासाठी सोपा मार्ग आहे.
  • इथे क्लिक करा 
  • होमपेजवर उजव्या बाजूला अर्जदारांची यादी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
  • तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा आणि सर्च Search वर क्लिक करा
  • तुमच्या गावातील कर्जमाफीसाठी अर्ज केलेली नावं दिसतील
  • तुमचं नाव नसेल तर परत फॉर्म भरा
कर्जमाफी फॉर्म भरलेल्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा संबंधित बातम्या कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ 

10 लाख शेतकरी बोगस, त्यांनाच कर्जमाफीचे फॉर्म भरताना अडचणी: चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चीड आणणारं: नाना पटोले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
Ravindra Jadeja Catch CSK vs LSG:  कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुल, पथिराणा अवाक्
कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुल, पथिराणा अवाक्
Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 AM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar : भाजपनं अजित पवारांना लोकल नेता बनवलं - रोहित पवारUttam Jankar Baramati : बारामतीत अजित पवारांचा पराभव करूनच पक्ष सोडणार - उत्तम जानकरManoj Jarange on Pankaja Munde : माझ्या वाट्याला जाऊ नका; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
Ravindra Jadeja Catch CSK vs LSG:  कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुल, पथिराणा अवाक्
कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुल, पथिराणा अवाक्
Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
Travel : 'मामाचं गाव नंतर, आधी फिरायला चला!' उन्हाळी सुट्टीत कमी बजेटमध्ये फिरायचय? भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी खास ऑफर..
Travel : 'मामाचं गाव नंतर, आधी फिरायला चला!' उन्हाळी सुट्टीत कमी बजेटमध्ये फिरायचय? भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी खास ऑफर..
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
Embed widget