एक्स्प्लोर
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 19 मे 2019 | दिवस माझा
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
मेष-
आजच्या दिवसात प्रकृतीची काळजी घ्यावी.
आहारातून डाळी वर्ज कराव्यात.
वृषभ
आजचा दिवस धावपळीचा ठरेल.
विवाह इच्छुकांना जोडीदार मिळण्याची शक्यता
मिथुन
आजचा दिवस त्रासदायक ठरेल.
महत्वाचे निर्णय घेणं टाळावं.
कर्क
आजचा दिवस आनंददायी ठरेल.
आजच्या दिवसात छोट्या प्रवासांचे योग आहेत.
सिंह
वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तिंचा दिवस व्यग्रतेचा ठरेल.
कुटुंबियांसोबत आनंनदायी दिवस व्यतित करालं.
कन्या
आज यशाचा आणि लाभाचा दिवस आहे.
आजच्या दिवसात विचारपूर्वक निर्णय घ्या.
तूळ
आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारी संभवतात.
परदेशगमनाचे योग आहेत.
वृश्चिक
आज यशाचा आणि लाभाचा दिवस आहे.
धनु
आजचा दिवस धावपळीचा ठरेल.
कोर्टकचेरीच्या प्रश्नांमध्ये चर्चेतून सुवर्णमध्य निघेल.
मकर
आजचा दिवस सामान्य असेल.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
कुंभ
आजचा दिवस मित्रांसोबत व्यतीत करालं.
आजच्या दिवसात विचारपूर्वक निर्णय घ्या.
मीन
आजच्या दिवसात प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी संभवतात.
आजचा दिवस आनंनदायी ठरेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
क्राईम
Advertisement