एक्स्प्लोर

Nagpur : जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर; नागपूरात आज 33 कोरोना बाधितांची नोंद, सक्रिय बाधित संख्या 219 वर

नागपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होतांना दिसत आहे. मंगळवारी जिल्ह्यात 33 नव्या बाधितांच्या नोंद झाली. जिल्ह्यातील सक्रिय बाधित संख्या 219 वर पोहोचली आहे.

नागपूरः कोरोना बाधितांच्या संख्येत सोमवापासून निम्मे घट होताना दिसत आहे. मंगळवारी जिल्ह्यात 33 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. यात शहरातील 28 बाधित, ग्रामीणमधील 2 आणि जिल्ह्याबाहेरील 3 बाधितांचा समावेश आहे.

आज जिल्ह्यात एकूण 24 रुग्ण बरे झाले असून यात ग्रामीणमधील 8, शहरातील 15 आणि जिल्ह्याबाहेरील 1 बाधिताचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात 219 कोरोना बाधित अॅक्टिव्ह आहेत. आज ग्रामीणमध्ये 335 तर शहरात 651 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. तर ग्रामीणमध्ये 152 आणि शहरात 250 अॅन्टीजेन तपासण्या करण्यात आल्या आहेत.

बुधवारी मनपा केन्द्रांमध्ये फक्त कोव्हिशिल्ड लस
 
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आता दिवसनिहाय वेगवेगळी लस देण्यात येत आहे. त्यामुळे बुधवारी 15 जून, २०२२ रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणी केलेला मोबाईल आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे. मनपाच्या पूर्ण दहा झोनमधील केंद्रांवर लस उपलब्ध आहेत.
 
मनपाच्या या केंद्रांवर लस उपलब्ध

झोन क्र. 01 लक्ष्मीनगर झोन
•          कामगार नगर यूपीएचसी, कामगार कॉलनी, सुभाष नगर
•          जयताळा यूपीएचसी, जयताळा
•            खामला यूपीएचसी, खामला नागपूर 

झोन क्र. 02 धरमपेठ झोन
•          फुटाळा यूपीएचसी,अमरावती रोड, गल्ली क्र. ३
•          सुदाम नगर यूपीएचसी, पांढराबोडी हिल टॉप
•          के.टी. नगर यूपीएचसी, के.टी.नगर
•          हजारी पहाड यूपीएचसी, हजारीपहाड
•          डिक दवाखाना, व्हीआयपी रोड, धरमपेठ
•          इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर

झोन क्र. 03 हनुमाननगर झोन
•          मानेवाडा यूपीएचसी, शाहू नगर
•          नरसाळा यूपीएचसी, नरसाळा
•          हुडकेश्वर यूपीएचसी, हुडकेश्वर 

झोन क्र. 04 धंतोली झोन
•          बाबुलखेडा यूपीएचसी, मानवता हायस्कूल जवळ
•          आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा

झोन क्र. 05 नेहरूनगर झोन
•          बिडीपेठ युपीएचसी, बिडीपेठ
•          ताजबाग यूपीएचसी, बडा ताज बाग
•          नंदनवन यूपीएचसी, दर्शन कॉलनी
•          दिघोरी यूपीएचसी, जिजामाता नगर

झोन क्र. 06 गांधीबाग झोन
•          महाल रोग निदान केंद्र, महाल
•          भालदारपुरा युपीएचसी, बजेरिया
•          मोमिनपूरा यूपीएचसी, मोमिनपूरा

झोन क्र. 07 सतरंजीपुरा झोन
•          मेहंदीबाग यूपीएचसी, मेहंदीबाग
•          कुंदनलाल गुप्ता यूपीएचसी, मनपा शाळेजवळ
•          जगनाथ बुधवारी युपीएचसी, गोळीबार चौक
•          शांती नगर यूपीएचसी, शांती नगर

झोन क्र. 08 लकडगंज झोन
•          डिप्टी सिग्नल युपीएचसी, संजय नगर, डिप्टी सिग्नल
•          पारडी युपीएचसी, पारडी
•          भरतवाडा युपीएचसी, विजय नगर, भरतवाडा
•          हिवरी नगर युपीएचसी, हिवरी नगर 

झोन क्र. 09 आशीनगर झोन
•          पाचपावली युपीएचसी लष्करीबाग, आवळेबाबु चौक
•          कपिल नगर यूपीएचसी, कपिल नगर
•          शेंडे नगर युपीएचसी, शेंडे नगर

झोन क्र. 10 मंगळवारी झोन
•          गोरेवाडा यूपीएचसी, गोरेवाडा वस्ती
•          झिंगाबाई टाकळी यूपीएचसी, झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती
•          इंदोरा यूपीएचसी, बेझनबाग
•          नारा यूपीएचसी, नारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUTDevendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणाDevendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Embed widget