एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Visit Beed मोठी बातमी: देवेंद्र फडणवीसांचा बीड दौरा ठरला, सुरेश धस यांच्या आष्टीत विकासकामांसाठी विशेष उपस्थिती!

Devendra Fadnavis Visit Beed: संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बीड जिल्हा गेल्या काही दिवासांपासून चर्चेत आहे.

Devendra Fadnavis Visit Beed: संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) बीड जिल्हा गेल्या काही दिवासांपासून चर्चेत आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या आष्टी मतदारसंघात विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस येणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्याच्या दौरा (Devendra Fadnavis Visit Beed) करणार आहेत. भाजपा आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील कुंटेफळ तलावाच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस विविध विभागाचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर मच्छिंद्रनाथ संस्थानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा होणार आहे.

अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर-

उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात पंकजा मुंडे देखील असणार सोबत असणार आहे. अजित पवार आणि पंकजा मुंडे आज एकाच विमानाने संभाजीनगरला पोहचणार आहेत. तसेच उद्या (30 जानेवारी) बीडच्या डीपीडीसी बैठकीत अजित पवारांसह पंकजा मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बीडच्या डीपीडिसी बैठकीत मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सुरेश धस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 तारखेला आष्टीत येतायत. मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी मतदारसंघात येणार आहेत, असं सुरेश धस म्हणाले. बीड जिल्ह्यातील पोलीसांच्या बदल्या करा. तेथील पोलीसांची मटक्यावाल्यासोबत अर्धी पार्टनरशिप आहे, असा आरोप सुरेश धस यांनी केला. काही पोलीस एकाच एका ठिकाणी 20- 20 वर्ष आहेत. याची माहिती मी मुख्यमंत्र्याना दिलीय. परळीतील अवैध राखेचे साठे आहेत याची यादी माझ्याकडे आहे, मी पोलीसांना देणार आहे. महादेव गित्ते हे मागचं प्रकरण आहे, वाल्मिक अण्णा हा एकच आहे. मागे दुसरा वाल्मिक अण्णा पोलीसांना दाखवला आहे.वाल्मिक अण्णा हा एकच आका आहे, आकाचा आका दुसरा आहे. कोण त्या महिल्या अधिकारी आहे, ज्यांना वाल्मिक अण्णांनी फोन केला होतो, याचा मिडीयाने तपास करावं. कृष्णा आंधळेच्या बाबतीत मी पोलीसांकडून माहिती घेतली. तो गरिब आहे, मात्र त्यावर अनेक गुन्हे आहेत. सौरभ भोंडवे नावाचा मुलगा आहे, त्याचे वडील माझ्याकडे आले होते, अशी माहिती देखील सुरेश धस यांनी दिली. दरम्यान, एका रस्त्याच्या कामासाठी 5-5 वेळा पैसे उचलले आहेत. परळीत रस्त्याची काम नाहीत. मात्र कोट्यावधी रुपये उचलली आहेत, असा दावाही सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना केला. 

अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर, VIDEO-

संबंधित बातमी:

Dhananjay Munde Ajit Pawar Meeting: मी फडणवीसांना सगळी कागदपत्रे दिली, अजितदादांनी सगळ्या आमदारांसमोर सांगितलं; धनंजय मुंडे म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok : सचिन तेंडुलकरची सूनबाई झाली प्राण्यांची डॉक्टर, सानिया चंडोकने शेअर केले फोटो, नणंदबाई साराची कमेंट तुफान व्हायरल
सचिन तेंडुलकरची सूनबाई झाली प्राण्यांची डॉक्टर, सानिया चंडोकने शेअर केले फोटो, नणंदबाई साराची कमेंट तुफान व्हायरल
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
Embed widget