एक्स्प्लोर
Advertisement
Daily Horoscope | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 21 मे 2019 | दिवस माझा
कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
वृषभ
आळस आणि दिरंगाई अडचणीत आणु शकते.
महिलांनी तब्येतीची विशेष काळजी घेणं गरजेचं.
मिथुन
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
पतीपत्नींमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे.
कर्क
आजचा दिवस त्रासदायक स्थितींमधून जाईल.
आजच्या दिवसात सकारात्मक विचार उपयोगी ठरतील.
सिंह
आजचा दिवस यशदायक ठरेल.
आजच्या दिवसात छोट्या प्रवासांचे योग आहेत.
कन्या
आजच्या दिवसात आत्मविश्वास वाढवा.
महिलांना कामाबाबत निरुत्साह वाटेल.
तूळ
आजचा दिवस धावपळीचा आणि प्रगतीचा आहे.
आजच्या दिवसात चिडचिड करणं टाळावं.
वृश्चिक
आजचा दिवस खर्चदायक ठरेल.
वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
धनु
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
नोकरीमध्ये चांगली गती मिळेल.
मकर
आजचा दिवस आर्थिक प्रगतीचा आहे.
नोकरी, व्यवसायात प्रगती होईल.
कुंभ
भावंडांचं सौख्य लाभेल.
आजच्या दिवसात छोट्या प्रवासांचे योग आहेत.
मीन
आजचा दिवस घरामध्ये व्यतीत होईल.
प्रकृतीच्या किरकोळ समस्या उद्भवतील.
ज्योतिषरत्न प्रिती कुलकर्णी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
मुंबई
Advertisement