एक्स्प्लोर

सावरकरांचा त्याग मोठा, त्यांचं स्वातंत्र्यसाठीचं योगदान विसरता येणार नाही : हुसेन दलवाई

सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमान तुरुंगात पाठवा, असा काँग्रेसला इशारा देणाऱ्या राऊतांनी नंतर सारवासारव केली आहे. भाजप मनसेकडून शिवसेनेवर टीका होत असली तरी सत्तेत सहयोगी असलेलं काँग्रेस मात्र याबाबत सावध भूमिका घेत आहे. यावर बोलताना काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी राऊत बोलण्याला लगाम घालतील असं म्हटलं आहे.

सोलापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच देशासाठी त्याग मोठा आहे. त्यांनी स्वातंत्र्यसाठी दिलेलं योगदान विसरता येणार नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते खासदार हुसेन दलवाई यांनी सावरकर यांचं योगदान विशद केलं आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते. पण काही जण म्हणतात सावरकरांनी माफीचं पत्र लिहिलं होतं. पण मला यात वाद निर्माण करायचा नाही, असेही ते म्हणाले. यावेळी संजय राऊत यांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत अंदमानला जाऊन आले की नाही मला माहित नाही. राऊत बोलण्याला लगाम घालतील असं मी समजतो अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा असं वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना सत्तेत सामावून घेणं आवश्यक महाराष्ट्रात काही अपवाद वगळता मुस्लिमांना सत्तेत स्थान दिलं जात नाही असा प्रश्न विचारला असता दलवाई म्हणाले की, महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना सत्तेत सामावून घेणं आवश्यक आहे. हे जे घडतंय ते चुकीचे आहे, महाराष्ट्रातला मुसलमान हा खऱ्या अर्थाने मातीतला मुसलमान आहे. इथला मुस्लिम हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याची भाषा कधीच करत नाही. कोणीतरी हैदराबादवरून शेरवानी घालून येतो आणि इथे गडबड करतो हे आम्हाला मान्य नाही. हे कुठे तर कुठे थांबवणं आवश्यक आहे, असा टोला त्यांनी असदुद्दीन ओवेसी यांचे नाव न घेता लगावला. शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व यामध्ये फरक आहे. शिवसेनेने वेळोवेळी काँग्रेसला मदत केली. आणीबाणीला देखील बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला होता, असे दलवाई म्हणाले. यावेळी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही. देशाने फॅमिली प्लॅनिंग स्वीकारलं आहे. तीन वरून दोन वर आणलेलं आहे. भागवतांनी नुसत्या उठाठेव करू नये, असे ते म्हणाले. संबंधित बातम्या सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा; राऊतांच्या वक्तव्यानं शिवसेना अडचणीत? Vinod Tawade | भावाला मंत्रिपद न मिळाल्याने संजय राऊत बिथरले, सावरकरांच्या विधानावर विनोद तावडेंचा स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण असल्याने त्यांच्या विरुद्ध रान उठवलं जातंय : विक्रम गोखले माफी न मागता अभिमानाने शिक्षा भोगणाऱ्या सर्वांना भारतरत्न द्यावं; सचिन सावंत यांची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
संतापजनक! बापाकडूनच पोटच्या लेकीवर अत्याचार, रायगड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना, गुन्हा दाखल 
संतापजनक! बापाकडूनच पोटच्या लेकीवर अत्याचार, रायगड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना, गुन्हा दाखल 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
Embed widget