एक्स्प्लोर

'आता आदित्यला देखील संजय राऊत चावला की काय?'; संजय शिरसाटांची खोचक टीका

Sanjay Shirsat : मागील आठ दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही लोकं बेजबाबदारपणाने बोलतायत. संजय राऊत ठीक होते, मात्र आता आदित्यला देखील संजय राऊत चावला की काय?: संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडून सतत सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान याच टीकेला आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे. "मागील आठ दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही लोकं बेजबाबदारपणाने बोलतायत. संजय राऊत (Sanjay Raut) ठीक होते, मात्र आता आदित्यला देखील संजय राऊत चावला की काय?" असे म्हणत शिरसाट यांनी खोचक टीका केली आहे. 

यावेळी बोलतांना संजय शिरसाट म्हणाले की, “मिलिटरी आणली तरीही आमचा मेळावा शिवाजी पार्कवरचं होणार आहे. संजय राऊत जे काही बोलतायत ते बेसलेस बोलताय. अर्ज दोघांनीही केला असून, ज्याला परवानगी मिळेल तो मेळावा घेईल. सिल्वर ओकच्या दावणीला बांधलेले काय मेळावा घेणार.आमच्या मेळाव्यातील गर्दी पाहून त्यांची दुकान बंद होईल, म्हणूनचं ते बोलत असल्याचे शिरसाट म्हणाले.  

पुढे बोलतांना शिरसाट म्हणाले की, "आदित्य ठाकरे वाघ नखांवर प्रश्न उपस्थित करताय, यातून महाराजांच्या बाबतीत त्यांचे विचार दिसतायत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा उल्लेख बालबुद्धी म्हणून केला आहे. तर. मी बाळासाहेबांचा वंशज आहे, बाळ नावाचा मला अभिमान असल्याचे म्हणत आहे. पण बाळासाहेबांचा एक जरी अंश तुमच्यात असता, तरी तुम्ही राज्याला दिशा दिली असती. माझ्यामुळे दौरा रद्द झाला असे म्हणणारे आदित्य सध्या भ्रमात जगत आहेत, असेही शिरसाट म्हणाले. 

दोन पोलीस गेले तर संजय राऊत पळून जातील...

शिवसेनामप्रमुखांचा वारसा आम्ही चालवतोय म्हणून आम्हाला शिवाजी पार्कवर मेळावा घ्यायचा आहे. त्यांचे विचार आम्ही पुढं नेणार आहोत. पण, तुम्ही शिवसेना प्रमुखांचे नाव घेण्याच्या लायकीचे आहेत का? असा प्रश्न आहे. तुम्ही हिंदुत्व शिकवू नका. संजय राऊत यांना सैनिक कशाला हवी 2 पोलीस गेले तरी संजय राऊत पळून जाईल, असे शिरसाट म्हणाले.

प्रकाश आंबेडकर आमच्याकडे आल्यास त्यांचे स्वागत...

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे असे त्यांच्या लोकांना वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा आहे. पण, आमदार निवडून आले तरच मुख्यमंत्री होता येत अशी पद्धत आहे. तर,  देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे म्हणणाऱ्या नितेश राणे यांच्यावर देखील शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक पक्ष आपली भूमिका मांडत असतो. त्यांना अपेक्षा आहे, त्यात काही गैर नाही, असे शिरसाट म्हणाले. तसेच प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस, राष्ट्रवादीला वावडे आहे. त्यामुळे उद्धव यांनी कितीही आदळआपट केली तरी उपयोग नाही. प्रकाश आंबेडकर अमच्याकडे आलेत तर आम्ही त्यांचं स्वागतच करू, असेही शिरसाट म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

थोरले पवार म्हणाले, जनता 'त्यांना' धडा शिकवेल; आता मानसपुत्र वळसे पाटील म्हणतात...

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra FDA Actions News: दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम, 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करत 16.92 कोटींचा मुद्देमाल जप्त, 20 आरोपींनाही अटक
दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम, 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करत 16.92 कोटींचा मुद्देमाल जप्त, 20 आरोपींनाही अटक
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
Chhatrapati Sambhaji nagar Crime Bunty Dixit Case: छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget