एक्स्प्लोर

CAA | नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन विधानसभेत गदारोळ

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची राज्यात तातडीनं अंमलबजावणी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावरुन विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. मात्र काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व कायदा हा घटनाबाह्य असल्याचं म्हटलं. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नागरिकत्व कायदा हा जातीविरोधी असल्याचं म्हटलं. यावरुनच सभागृहात मोठा गोंधळ झाला.

नागपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची राज्यात तातडीनं अंमलबजावणी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावरुन विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. मात्र काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व कायदा हा घटनाबाह्य असल्याचं म्हटलं. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नागरिकत्व कायदा हा जातीविरोधी असल्याचं म्हटलं. यावरुनच सभागृहात मोठा गोंधळ झाला. हा कायदा संसदेत मंजू झाला आहे. त्यामुळे राज्याला तो लागू करावाच लागतो. या कायद्याबाबत राज्य सरकार भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळं हा कायदा लागू होणार आहे. हा कायदा असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा कायदा राज्यात तातडीनं लागू करण्याची मागणी त्यांनी केली. हा कायदा घटनाबाह्य आहे असं म्हणण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे, इथं बसलेल्या कुणालाही नाही, असे फडणवीस म्हणाले. यावेळी कॉंग्रेसचे आमदार अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेला हा कायदा घटनाबाह्य आहे. महाराष्ट्रासह देशाची भावना या कायद्याच्या विरोधात आहे. या कायद्याची अमलबजावणी महाराष्ट्रात होता कामा नये. कुठलाही घटनाबाह्य कायदा असेल तर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येते, कोर्टात तशा याचिका दाखले केल्या जाणार आहेत, असे चव्हाण म्हणाले. या विषयावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हा कायदा माझ्या जातीविरुद्ध आहे. माझी जात वंजारी आहे. माझ्या जातीतील 50 टक्के लोकसंख्या ही शेतात शेतमजूरी करायला जाते. शेतमजूरी करत असताना त्यांची बाळंतपणं देखील त्या शेतातच होतात. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट नाही. आज भारतामध्ये माझ्या जातीसारख्या सहा हजारहून अधिक जाती आहेत. ज्यांना घर दार नाही. त्यांच्याकडे कुठलेही दाखले नाहीत. त्यामुळे ही लढाई गरीब विरुद्ध श्रीमंत अशी लढाई आहे. ही लढाई मलबार हिलवर राहणारा माणूस आणि गडचिरोलीमध्ये तांड्यावर राहणारा माणूस यांची लढाई आहे. ही हिंदू मुसलमानांची लढाई नाही, असे आव्हाड म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Embed widget