एक्स्प्लोर

Skin Care Tips : तजेलदार आणि तुकतुकीत त्वचा हवी आहे? आहारात 'या' फळाचा समावेश करा!

डाळिंबाचा सेवन करणं आणि त्याचा इतर प्रकारे वापर करणं त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरु शकते. त्वचा खूप काळापर्यंत तजेलदार ठेवण्यासाठी डाळिंबाचा वापर करु शकता.

POMEGRANATE For Glowing Skin : डाळिंब (POMEGRANATE) हे एकमेव फळ आहे जे संपूर्ण भारतात मिळते. याचा वापर जर रोजच्या जीवनात केला तर शरीरास खूप फायदा होऊ शकतो. न्यूट्रिशनचे सगळ्यात जास्त प्रमाण हे डाळिंबात असते. यामुळेच याला न्यूट्रिशनचे पाॅवर हाऊस म्हणले जाते. तसेच डाळिंबात मोठ्या प्रमाणावर न्यूट्रिशन (NUTRITION) असते. ज्याचा शरीराला खूप फायदा होतो. वाढत्या वयात होणारे त्वचेचे अनेक आजार कमी होऊ शकतात. डाळिंबामध्ये पोषणतत्त्वासोबतच चेहऱ्यासाठी  उपयुक्त असे घटक असतात. ज्यामुळे तुमची स्किन ग्लो (GLOW) करू शकते. डाळिंबाचा त्वचेसाठी वापर कसा करावा ते जाणून घेऊया. 

डाळिंब हे शरीरासाठी जितके महत्वाचे तितकेच त्याचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. त्वचेच्या असणाऱ्या सर्व समस्या कमी होऊ शकतात. चेहऱ्यावरील फोड, कोरडेपणा किंवा काळी पडलेली त्वचा, वयानुसार डोळ्यांखाली येणारे काळी वर्तुळे या सगळ्यावर एक उपाय म्हणजे जास्तीत जास्त डाळिंबाचा सेवन. तसेच यामध्ये व्हिटामिन सी (VITAMIN C) असल्याने त्वचेवर तुकतुकीत होण्यास मदत होते. आपल्या रोजच्या ब्यूटी रुटीन (BEAUTY ROUTINE) मध्ये डाळिंबाचा वापर केला तर काय फायदे होऊ शकतात हे जाणून घेऊया.

डाळिंबाचा रस (POMEGRANATE JUICE)

डाळिंबाचा रस हा निरोगी त्वचेसाठी फार महत्त्वाचे काम करतो. यात असणारे व्हिटॅमिन सी त्वचेला तजेलदार बनवते. तसेच याच्या सेवनामुळे वयानुसार येणाऱ्या सुरकुत्या देखील कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावर असलेले काळे डाग, फोड आणि डोळ्याखाली काळे वर्तुळ देखील या डाळिंबाच्या रसाने कमी होऊ शकतात. परिणामी त्वचा निरोगी बनते. 

डाळिंबाचे तेल (POMEGRANATE OIL)

डाळिंबाचे तेल त्वचेला हायड्रेट ठेवायला मदत करते. आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आपल्याला याचा वापर करता येऊ शकतो. यामध्ये असणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुण त्वचा तजेलदार करण्यास मदत करतात.

डाळिंबाच्या बीया (POMEGRANATE SEEDS)

डाळिंबाच्या बियांचा वापर करुन तुम्ही स्क्रब (SCRUB) बनवू शकता. हा स्क्रब चेहऱ्यावर लावला तर डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. हे स्क्रब बनवण्यासाठी डाळिंबाच्या काही बिया घ्याव्यात, त्या बारीक कराव्यात. नंतर त्यात गुलाब पाणी मिक्स करावे आणि त्यानंतर ते चेहऱ्यावर लावावे. नंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. हा स्क्रब नियमित वापरल्याने तुमच्या त्वचेला अनेक फायदे होऊ शकतात. 

इतर महत्त्वाची बातमी

PM Modi Speech : नवीन संसद भवन ही केवळ इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब : पंतप्रधान मोदी

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget