एक्स्प्लोर

मोठी बातमी: मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळली, दरवाजा तोडून बाहेर

बीडमधील लिफ्ट अपघातात मनोज जरांगे पाटलांसह सहकारी थोडक्यात बचावले. बीड शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी ते जात होते.

बीड: मराठा आंदोलक आणि मराठा (Maratha) आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे (Manoj jarange) पाटील यांच्या प्रत्येक हालचालीकडे सर्वांचे लक्ष असते. गेल्या काही दिवसांपासून ते बीडमधील विविध घटनांवरुन सरकार व पोलीस प्रशासनाकडे मागणी करत आहेत. त्यामध्ये, ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यातच बीड दौरेही वाढले असून विविध ठिकाणी त्यांच्या गाठीभेटी असतात. आज बीड (Beed) दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाल्याची घटना घडली. पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर लिफ्ट आदळल्याने अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. सुदैवाने मनोज जरांगे पाटील सुखरुप बाहेर आले. 

बीडमधील लिफ्ट अपघातात मनोज जरांगे पाटलांसह सहकारी थोडक्यात बचावले. बीड शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी ते जात होते. त्यावेळी, अचानक लिफ्ट बिघडल्याने अपघाताची घटना घडली. त्यावेळी, या लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी बाहेर पडले. त्यामुळे, अनेकांचा जीव भांड्या पडला. मनोज जरांगे यांच्यावर मराठा युवकांसह लाखो कार्यकर्ते प्रेम करतात. त्यामुळे, त्यांची विशेष काळजी देखील घेतली जाते. त्यांच्यासोबत पोलिसांची सुरक्षा देखील कायम असते.  

ओव्हरलोडमध्ये लिफ्ट कोसळली

मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी बीडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल होते. त्याच रुग्णाला भेटण्यासाठी जरांगे पाटील रुग्णालयात आले होते. तळमजल्यावरुन पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी लिफ्टमध्ये गेले. परंतु, लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक आल्याने ती ओव्हरलोड झाली. त्यामुळे ही लिफ्ट पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळली. या घटनेने रुग्णालय परिसरात खळबळ उडाली असून सुदैवानं जरांगे पाटील यांच्यासह कुणालाही दुखापत झालेली नाही.

खासदार बजरंग सोनवणेंकडून धनंजय मुंडेंना शुभेच्छा

दरम्यान, माझे मित्र धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली होवो आणि ते लवकरात लवकर मैदानात येवो, अशी इच्छा खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. खासदार सोनवणे यांनी धनंजय मुंडेंना मैत्री दिनानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार धनंजय मुंडे हे चांगले मित्र आहेत. याबाबत स्वतः या दोघांनी जाहीर भाषणातून याची कबूल दिली. दरम्यान आज मैत्री दिनानिमित्त खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना विशेष शुभेच्छा देत त्यांची प्रकृती चांगली होवो आणि ते लवकरात लवकर मैदानात येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. 

हेही वाचा

सैन्य अधिकाऱ्याकडून विमान कर्मचाऱ्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, कंपनीचे मंत्रालयास पत्र; व्हिडिओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget