एक्स्प्लोर

Beed News : लेकरांना मोबाईल पासून ठेवा दूर; बीड जिल्ह्यात घडलं भयंकर प्रकार

Beed News : अचानक मोबाईलचा स्फोट (Mobile Blast) होऊन सात वर्षाच्या मुलाचे तोंड भाजले.

Beed News : बीड (Beed) जिल्ह्यात अमला येथे एका धक्कादायक प्रकार आला असून, बंद पडलेल्या मोबाईलसोबत खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट (Mobile Blast) होऊन सात वर्षाच्या मुलाचे तोंड भाजले. ही घटना 30 जुलै रोजी सायंकाळी धारूर येथे घडली. त्यामुळे पालकांमध्ये खळबळ उडाली असून, आता लेकरांना मोबाईल देतांना विचार करण्याची गरज आहे. अनिकेत सोळंके असे जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. 

अधिक माहिती अशी की, अमला येथील बाळासाहेब सोळंके हे कामानिमित्त ते स्वतः मुंबईला असतात. मात्र, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी धारूर येथे भाडेतत्वावर घर घेऊन राहतात.  तर बाळासाहेब हे पनवेल येथील बस आगारात कार्यरत असून, त्यांचा सात वर्षांचा मुलगा अनिकेत सोळंके हा धारूर येथील जनता प्राथमिक विद्यालय येथे दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दरम्यान, 30 जुलै रोजी अनिकेत हा बंद पडलेला मोबाइल हातात घेऊन कॉटवर खेळत होता. मात्र, खेळत असतानाच अचानक मोबाइलचा स्फोट झाला. त्यामध्ये अनिकेतचं तोंड भाजून निघाले असून, तो गंभीर जखमी झाला आहे. तर बाजूलाच असलेल्या कपड्यालाही यामुळे आग ही लागली होती.

अनिकेत बंद पडलेल्या मोबाईलसोबत खेळत असतानाच अचानक झालेल्या स्फोटचा जोरदार आवाज आला. त्याच्या आईने आवाज ऐकून तत्काळ मुलाला बाजूला काढून आग विझविली. मुलगा अनिकेत याला धारूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले आहे. या अपघातामध्ये अनिकेतचे तोंड चांगलेच भाजले आहे. विशेष म्हणजे, अनिकेतची आई घरी होती म्हणून मोठा अनर्थ टळला आहे, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. 

अंगावर गेट पडून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू...

दुसऱ्या एका घटनेत उस्मानाबाद तालुक्यातील तेर गावात घराचे गेट अंगावर पडल्याने पाचवर्षीय मुलगा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. तेर येथील अंगणवाडीत शिकणारा अरफत इरफान मुलानी (वय 5 वर्ष) हा बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरासमोर खेळत होता. खेळ खेळत असताना त्याने गेट उघडले असता अंदाजे तीनशे ते चारशे किलो वजनाचे हे लोखंडी गेट त्याच्या अंगावर पडले. यात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. नातेवाइकांनी त्यास तातडीने उपचारासाठी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर, प्रथमोपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यास धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले; परंतु जिल्हा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी वाटेतच त्याचा मृत्यू झाला. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

नासाचा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी, पण सोबत जाणार अधिकाऱ्यांचे कुटुंब?; शासकीय पैशांची उधळपट्टी कशासाठी?

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget