एक्स्प्लोर

मंडपाचे बिल 9 कोटी, बीड निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांचा प्रताप, गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश

बीड निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी क्षुल्लक गोष्टीवर केलेल्या वारेमाप खर्चाची चर्चा सध्या जिल्ह्यात होत आहे.

बीड : बीड निवडणूक विभागाने क्षुल्लक गोष्टीवरती केलेल्या वारेमाप खर्चाची चर्चा सध्या जिल्ह्यात होत आहे. विभागाकडून केलेल्या या वारेमाप खर्चाची आता येत्या आठवड्याभरात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून 24 तारखेपर्यंत चौकशी पूर्ण होणार आहे. या चौकशीसाठी पाच जणांची समिती नेमण्यात आली आहे. बीडमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांशी संगनमत करत निवडणूक निधीचा अपहार केला असल्याचा आरोप आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी उभारलेल्या मंडपाचे बिल तब्बल 9 कोटी रुपये आकारण्यात आले. तर मतदारांच्या जनजागृती आणि बॅनरसाठी 55 लाखांचा खर्च दाखवण्यात आला आहे. तर स्टॅपलर, स्टॅपलरच्या पिना, फाईल, दोऱ्या या छोट्या खरेदीतही 50 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्याचा सतत पाठपुरावाही करण्यात आला. या प्रकरणात निवडणूक आयोगाचे अवर सचिव यांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मंडपाचे बिल 9 कोटी, बीड निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांचा प्रताप, गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक चौकशीसाठी नियुक्त केले आहे. या समितीला 24 जानेवारीपर्यंत स्वत:च्या अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसात हे पथक चौकशीच्या कामाला सुरुवात करणार आहे. या सर्व घोटाळ्याची पारदर्शक चौकशी केली जाणार असल्याने घोटाळेबाज अधिकाऱ्यांचा धाबे दणाणले आहे. पथकामधील वरिष्ठ अधिकारी या गैरव्यवहाराच्या चौकशी प्रकरणी आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी नेमलेल्या पथकामध्ये पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे. हिंगोलीचे अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मणियार हे पथकाचे प्रमुख असणार आहेत. जालन्याचे रोहयोचे उपजिल्हाधिकारी रविंद्र परळीकर, उस्मानाबादचे नायब तहसीलदार चेतन पाटील, वरिष्ठ कोषागार कार्यालय औरंगाबादचे सहाय्यक संचालक सचिन धस, संभाजीनगरचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहाय्यक लेखाधिकारी राजेंद्र तारो यांचा पथकात समावेश असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
Someshwar Karkhana Election : दादांच्या नंतर 'सोमेश्वर'वर वहिनींची सत्ता, बंडखोरी करत भाजपसोबत गेलेल्या जगतापांचा पराभव, राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता
दादांच्या नंतर 'सोमेश्वर'वर वहिनींची सत्ता, बंडखोरी करत भाजपसोबत गेलेल्या जगतापांचा पराभव, राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबईकरांनो सावधान! वातावरणात मोठा बदल, तापमानाचा पारा 38 अंशाच्या पुढे, हवामान विभागानं दिला इशारा
मुंबईकरांनो सावधान! वातावरणात मोठा बदल, तापमानाचा पारा 38 अंशाच्या पुढे, हवामान विभागानं दिला इशारा

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget