एक्स्प्लोर

वाहन चालवताना ड्रायव्हर झोपल्यास वाजेल अलार्म, टाटाने लॉन्च केले नवीन सीएनजी ट्रक

Tata New Truck Launch: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांना मोठी मागणी आहे. देशात सर्वाधिक व्यावसायिक वाहन विक्रीत टाटा मोटर्स आघाडीवर आहे.

Tata New Truck Launch: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सच्या (Tata Motors) व्यावसायिक वाहनांना मोठी मागणी आहे. देशात सर्वाधिक व्यावसायिक वाहन (Commercial Vehicles) विक्रीत टाटा मोटर्स आघाडीवर आहे. कंपनीच्या व्यावसायिक पोर्टफोलिओमध्‍ये LCVs तसेच HCVs सोबतच सिग्‍ना ट्र्क सिरीजचा देखील समावेश आहे. कंपनीने आज आपले नेक्स्ट जनरेशन ट्र्क (Truck) भारतीय (India) बाजारात लॉन्च केले आहेत. याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Tata New CVs 

टाटा मोटार्सने भारतात आज K.14 Ultra, 710 SK आणि 610 LPK ट्र्क लॉन्च केले आहेत. यात K.14 ही कंपनीची फ्लॅगशिप रेंज आहे. यात कंपनीने mechanically Suspended Seat, इलेक्ट्रिक टिपिंग स्विच, 3.3L इंजिन आणि 9.0X20 टायर्स दिले आहेत. कंपनीने यावेळी T.16 CX अल्ट्रा ट्रक लाइव्ह फ्युएल मॉनिटरिंग आणि ड्युअल फ्युएल एफिशिएन्सी मोड्स आणि टेलिस्कोपिक स्टीयरिंग अॅडजस्टसह 360-डिग्री मॉनिटरिंगसह सादर केले आहे.

टाटा ने 912 LPT, 1012 LPT, 1212 LPT, 1412 LPT आणि 1512 LPT चा समावेश असलेली सर्व नवीन इंधन-कार्यक्षम FE ट्र्क सिरीज देखील सादर केली. ज्याचा उद्देश त्याच्या 3.3L इंजिनमधून जास्तीत जास्त इंधन कार्यक्षमता मिळवणे आहे. या ट्रकची बाजारात सर्वाधिक मागणी आहे. 

वाहन चालवताना ड्रायव्हर झोपल्यास वाजेल अलार्म, टाटाने लॉन्च केले नवीन सीएनजी ट्रक

Tata Cng Signa series trucks 

कंपनीने आपल्या आजच्या इव्हेंटमध्ये नवीन LPT 1918, Signa 2818, आणि LPT 2818 चा समावेश असलेल्या सिग्ना सीरिजमधील सीएनजी ट्र्क देखील लॉन्च केले आहेत. हे सर्व 180 bhp आणि 650 Nm टॉर्कसह नवीन 5.7L SGI इंजिनसह CNG वर धावणारे ट्र्क आहे. ही सर्व ट्र्क 19 टन ते 28 टन लोड घेऊन प्रवास करू शकतात. दरम्यान या सर्व ट्रकमध्ये कंपनीने एक खास फीचर दिलं आहे. ज्याने ट्र्क चालवताना ड्रायव्हरचे डोळे बंद झाल्यास ऑटोमॅटिक अलार्म वाजेल. ट्र्क चालकांसाठी हे खूप खास फीचर आहे. ज्याने अपघात टाळायलाही मदत होणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget