Tata Nexon Price Hike : भारताची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने देशात सर्वाधिक विक्री होणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार नेक्सनच्या किमती वाढवल्या आहेत. ही वाढ 18 हजार रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. यानंतर आता या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 7.69 लाख रुपये झाली आहे. तसेच या एसयूव्हीचे टॉप मॉडेल आता 14.17 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध असेल. या वाढीसह कंपनीने आता या एसयूव्हीचे XZ, XZA, XZ+ (O), XZA+ (O), XZ+ (O) Dark आणि XZA+ (O) Dark प्रकार आणि या कारचे XZ+ (HS) बंद केले आहेत. XZ+ (L), XZ+ (P), XZA+ (HS), XZA (L) आणि XZA+ (P) सारख्या 6 नवीन प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारे आता या कारचे 37 पेट्रोल आणि 31 डिझेल प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.


Tata Nexon पेट्रोल व्हेरिएंटची नवीन किंमती


टाटा नेक्सनच्या प्रारंभिक मॉडेलची नवीन किंमत आता 7.69 लाख रुपये झाली आहे.


Tata Nexon च्या XM व्हेरिएंटची  नवीन एक्स-शोरूम किंमत आता 8.69 लाख रुपये झाली आहे.


Tata Nexon चे XM (S) व्हेरिएंट आता 9.29 लाख रुपयांच्या नवीन एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.


Tata Nexon च्या XM+ (S) प्रकाराची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 9.84 लाख रुपये झाली आहे.


Tata Nexon च्या XZ+ व्हेरिएंटची  नवीन एक्स-शोरूम किंमत आता 10.39 लाख रुपयांवर गेली आहे.


Tata Nexon चा XZ+ DT व्हेरिएंटआता 10.54 लाखांच्या नवीन एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.


Tata Nexon च्या XZ+ डार्क व्हेरियंटची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 10.69 लाख रुपये झाली आहे.


Tata Nexon च्या XZ+ HS व्हेरिएंटची  नवीन एक्स-शोरूम किंमत आता 11.14 लाख रुपये झाली आहे.


Tata Nexon च्या XZ+ HS DT व्हेरियंटची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 11.29 लाख रुपये झाली आहे.


Tata Nexon च्या XZ+ HS डार्क व्हेरियंटची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 11.44 लाख रुपये आहे.


Tata Nexon डिझेल व्हेरिएंटची नवीन किंमती 


Tata Nexon च्या XM व्हेरिएंटची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 9.99 लाख रुपये झाली आहे.


Tata Nexon च्या XM (S) व्हेरिएंटची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 10.59 लाख रुपये झाली आहे.


Tata Nexon च्या XM+ (S) व्हेरिएंटची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 11.14 लाख रुपये झाली आहे.


Tata Nexon च्या XZ Plus व्हेरिएंटची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 11.69 लाख रुपये झाली आहे.


Tata Nexon च्या XZ+ DT व्हेरिएंटची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 11.84 लाख रुपये झाली आहे.


Tata Nexon च्या XZ + डार्क व्हेरियंटची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 11.99 लाख रुपये झाली आहे.


Tata Nexon च्या XZ+ HS व्हेरिएंटची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 12.44 लाख रुपये झाली आहे.


Tata Nexon च्या XZ+ HS DT व्हेरियंटची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 12.59 लाख रुपये झाली आहे.


Tata Nexon च्या XZ+ HS डार्क व्हेरियंटची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 12.74 लाख रुपये झाली आहे.


Tata Nexon च्या XZ+ (L) व्हेरिएंटची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 12.77 लाख रुपये झाली आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI