एक्स्प्लोर

नवीन रंगात येत आहे OLA इलेक्ट्रिक स्कूटर, स्वातंत्र्यदिनी होऊ शकते लॉन्च

OLA Electric: Ola Electric आपल्या S1 Pro स्कूटरचे नवीन कलर मॉडेल 15 ऑगस्ट रोजी लॉन्च करू शकते. ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी साइट ट्विटरवर एक टीझर शेअर केला आहे.

OLA Electric: Ola Electric आपल्या S1 Pro स्कूटरचे नवीन कलर मॉडेल 15 ऑगस्ट रोजी लॉन्च करू शकते. ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी साइट ट्विटरवर एक टीझर शेअर केला आहे. मात्र यामध्ये कोणाचेही नाव उघड करण्यात आलेले नाही. त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, कंपनी आपली 'ग्रीनेस्ट ईव्ही' समोर आणणार आहे. यावरूचन ओला इलेक्ट्रिक S1 प्रो स्कूटरचा ग्रीन कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ओला इलेक्ट्रिक S1 प्रो स्कूटर 2021 मध्ये 1.29 लाख रुपयांना लॉन्च करण्यात आली होती. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला मे महिन्यात स्कूटरची किंमत 1.40 लाखांपर्यंत वाढवली होती. ओला इलेक्ट्रिक सध्या भारतात दोन इलेक्ट्रिक स्कूटर विकते. यामध्ये Ola S1 आणि Ola S1 Pro चा समावेश आहे.

185 किमीची देते रेंजे 

Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 185 किमी एआरएआय प्रमाणित रेंजसह येते. कंपनीच्या दाव्यानुसार, स्कूटरची टॉप स्पीड 15 किमी प्रतितास आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ही 3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग प्राप्त करू शकते. ही ओला इलेक्ट्रिकच्या नवीन मूव्ह ओएस 2 सॉफ्टवेअर अपडेटसह येते. Ola S1 Pro स्कूटर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि क्रूझ कंट्रोल यासारख्या स्मार्ट फीचर्सने सुसज्ज आहे.

स्कूटरची रेंज 185 किमी आहे

दरम्यान, ओला इलेक्ट्रिक ईव्ही कार बाजारात प्रवेश करण्याच्या विचारात आहे. कंपनी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारवर काम करत असल्याचे सांगितले जाते आहे. जी पुढील वर्षी भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी तिच्या EV चारचाकी कारखान्यासाठी 1,000 एकर जमीन घेण्याचा विचार करत आहे. सध्याच्या फ्युचर फॅक्टरीपेक्षा हे जवळपास दुप्पट आहे. जिथे कंपनी S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर बनवते.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
 Tata Sierra SUV : टाटा सिएरा घेण्यासाठी डाउन पेमेंट किती लागेल?
 Tata Sierra SUV : टाटा सिएरा घेण्यासाठी डाउन पेमेंट किती लागेल?
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Embed widget