एक्स्प्लोर

एमजी हेक्टर आणि महिंद्रा XUV700 ला देणार टशन! Hyundai Tucson ची लॉन्चिंग डेट ठरली

Hyundai Tucson 2022: दक्षिण कोरियाची प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Hyundai आपली नवीन Hyundai Tucson भारतीय बाजारपेठेत आज सादर केली आहे.

Hyundai Tucson 2022: दक्षिण कोरियाची प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Hyundai आपली नवीन अपडेटेड Hyundai Tucson भारतीय बाजारपेठेत आज सादर केली आहे. या नवीन कारमध्ये आयकॉनिक डिझाइन, प्रीमियम कम्फर्ट, कनेक्टिव्हिटी फीचर्स आणि नेक्स्ट लेव्हल सेफ्टी फीचर्स मिळणार आहेत. ही एसयूव्ही भारतात जीप कंपास आणि सिट्रोएन सी5 एअरक्रॉसशी स्पर्धा करेल. याशिवाय ही कार टाटा हॅरियर, एमजी हेक्टर आणि महिंद्रा XUV700 च्या हाय-एंड प्रकारांना देखील टक्कर देणार आहे. कंपनी भारतात आपली ही नवीन कार 4 ऑगस्ट 2022 रोजी लॉन्च करेल. तर याची डिलिव्हरी येत्या काही महिन्यात सुरु होईल.

ऑल- न्यू Hyundai Tucson तिसऱ्या पिढीच्या कॉम्पॅक्ट प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. जे सर्वोत्तम Chassis Strength आणि सेफ्टी देते. यात लेव्हल 2 एडीएएस प्रणाली आहे. या ऑटोमेटेड सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रस्त्यावरून जाणारी कोणतीही कार, दुचाकी आणि सायकलस्वाराचा शोध घेतला जाऊ शकतो. नवीन Hyundai Tucson मध्ये फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड-स्पॉट कोलिजन वॉर्निंग, लेन कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, ड्राईव्ह अटेंशन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर आणि सेफ एक्झिट वॉर्निंग यासारखी सुरक्षा फंक्शन्स मिळतात.

फीचर्स 

यामध्ये 29 असे फीचर्स आहेत, जे फक्त याच कारमध्ये मिळतात. यात स्मार्ट कीसह रिमोट इंजिन स्टार्ट, 8 स्पीकर सिस्टम, लेन कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, एचजी ऑडिओ व्हिडीओ नेव्हिगेशन सिस्टीम यासारखे फीचर्स मिळतात.

इंजिन 

2022 Hyundai Tucson SUV ची लांबी 4630mm, रुंदी 185mm, उंची 1665mm आणि व्हीलबेस 2755mm आहे. कार 1999cc, Nu 2.0 पेट्रोल, 6-स्पीड एटी इंजिन देण्यात आले आहे. हे पेट्रोल इंजिन 114.7kw ची पॉवर देते आणि 192Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच याच डिझेल इंजिनचा पर्याय देखील देण्यात आला आहे. जो 137kw 416Nm चा पीक टॉर्क जनरेट करतो.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Embed widget