एक्स्प्लोर

मारुती सुझुकी या वर्षी लाँच करणार 'या' 3 नवीन कार, मिळणार जबरदस्त फीचर्स

Upcoming Maruti Suzuki Cars In India: भारताची स्वदेशी कंपनी मारुती सुझुकी या वर्षी आपली तीन नवीन कार लाँच करणार आहे. त्यापैकी एक या महिन्यात लॉन्च होणार आहे. 

Upcoming Maruti Suzuki Cars In India: भारताची स्वदेशी कंपनी मारुती सुझुकी या वर्षी आपली तीन नवीन कार लाँच करणार आहे. त्यापैकी एक या महिन्यात लॉन्च होणार आहे. तसेच मारुती सुझुकी ब्रेझा SUV च्‍या माध्‍यमातून SUV सेगमेंटमध्‍ये आपली विक्री आणखी वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. चला तर जाणून घेऊ मारुती सुझुकी या वर्षी कोणत्या कार भारतात लॉन्च करणार आहे.

Maruti Brezza 2022 

मारुती ब्रेझा या वर्षातील लॉन्चच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनीने याचे अनेक  बाहेरील आणि अंतर्गत फीचर्स अपडेट केले आहेत. ही कार आपल्या जुन्या मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसणार आहे. कंपनीने या कारचे Vitara हे नाव काढून टाकले असून आता ही कार फक्त Brezza नावाने 30 जून रोजी लॉन्च केली जाईल.

Maruti Suzuki Mid Size SUV 

मारुती सुझुकी इंडो-जपानी ऑटोमेकर टोयोटाच्या सहकार्याने नवीन मध्यम आकाराच्या एसयूव्हीवर काम करत आहे. 2022 च्या फेस्टिव्ह सीझनमध्ये हे मॉडेल लॉन्च होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे नवीन मारुती SUV तिचे प्लॅटफॉर्म (टोयोटाचे TNGA-B), डिझाइन, फीचर्स आणि इंजिन आगामी टोयोटा मध्यम आकाराच्या SUV सोबत शेअर करेल. 

Maruti Suzuki Alto 2022 

मारुती सुझुकी ऑगस्टपर्यंत नवीन अपडेट्ससह Alto 2022 लाँच करण्यासाठी सज्ज आहे. रिपोर्ट्सनुसार, आगामी मारुती सुझुकी अल्टो 2022 सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेलपेक्षा जास्त उंच असेल. यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण आणि कीलेस एंट्री यासारख्या फीचर्स मिळतील.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget